जगातील 'नष्टप्राय' (क्रिटीकली एंडेंजर्ड) पक्ष्यांच्या यादीत समाविष्ट असणाऱ्या तणमोर या पक्ष्याचे दर्शन पुणे जिल्ह्यातील भिगवणच्या माळरानावर झाले आहे (lesser florican in bhigwan). शुक्रवार दि. १५ नोव्हेंबर रोजी हा पक्षी कोलकत्त्यावरुन भिगवण येथे पक्षीनिरीक्षणाकरिता आलेल्या पक्षीमित्रांना दिसला (lesser florican in bhigwan). या दर्शनामुळे पुणे जिल्ह्यातील माळरानांच्या संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. (lesser florican in bhigwan)
Read More
गुजरात वन विभागाचा पुढाकार; 'दी काॅर्बेट फाऊंडेशन'चे तांत्रिक सहाय्य