डॉल्फिन

श्वास अन् घास मायक्रोप्लास्टिकचा!

अमेरिकेच्या आग्नेय दिशेला असलेल्या दक्षिण कॅरोलिनामध्ये प्रकाशित झालेल्या एका महत्त्वपूर्ण संशोधनात, डॉल्फिनच्या श्वासामध्ये चक्क ‘मायक्रोप्लास्टिक्स’ सापडले आहेत. अमेरिकेतील संशोधकांच्या चमूने केलेल्या अभ्यासात असे दिसून आले की, डॉल्फिन जेव्हा श्वास घेण्यासाठी वर येतात, तेव्हा ‘मायक्रोप्लास्टिक्स’ श्वासाद्वारे आत घेतात. शास्त्रज्ञांना डॉल्फिनच्या श्वासामध्ये ‘मायक्रोप्लास्टिक्स’ सापडण्याची ही पहिलीच वेळ आहे. यामुळे डॉल्फिनच्या फुफ्फुसांना आणि एकूणच आरोग्याला होणार्‍या संभाव्य हानीबद्दल चिंता निर्माण झाली आ

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121