बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या संचालक आणि मुख्य वनसंरक्षक पदावर अनिता पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे (anita patil director). राष्ट्रीय उद्यानाच्या संचालक पदावर पहिल्यांदाच भारतीय वन सेवेतील महिला अधिकाऱ्याची पूर्णवेळाकरिता नियुक्ती करण्यात आली आहे (anita patil director). पाटील या २०१० च्या तुकडीच्या अधिकारी असून त्या भारतीय वन सेवेतील महाराष्ट्रामध्ये नेमणूक झालेल्या पहिला महिला अधिकारी आहेत. (anita patil director)
Read More
बोरिवलीच्या 'संजय गांधी राष्ट्रीय उद्याना'तील सिंह सफारीमध्ये काही दिवसांपूर्वी पाळणा हलल्यानंतर आता गुजरातवरुन सिंहाच्या जोडीचे आगमन झाले आहे (sgnp brought new lion pair).
गेल्याच आठवड्यात आफ्रिकेतील केनियामध्ये दहा सिंहांचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले. प्रसिद्ध ‘अंबोसेली नॅशनल पार्क’च्या सीमेवर केनियातील सर्वांत म्हातार्या सिंहाला मेंढपाळांनी भाल्याने मारले. त्यामुळे अलीकडच्या काळात मानव-वन्यजीव संघर्षाची प्रकरणे या देशात वाढलेली दिसतात. तज्ज्ञांच्या मते, हवामान बदल, जमिनीचा बदलता वापर आणि मानवी लोकसंख्येत सातत्याने होणारी वाढ, ही या मागची मूळ कारणे.
‘राष्ट्रीय अभयारण्य सप्ताह’ म्हणून दि. २२ ते ३० एप्रिल असे नऊ दिवस घोषित केल्यामुळे दि. २२-२३ एप्रिल आणि दि. २९-३० एप्रिल असे दोन ‘वीकएण्ड्स’ लोकांनी कोणाला तरी एका किंवा जमल्यास दोन्ही ‘वीकएण्ड्स’ ना रानावनात जावं, असा अमेरिकेच्या वन खात्याचा उद्देश आहे.
साताऱ्यातील कराड तालुक्यात उसाच्या शेतात सापडलेल्या वाघाटीच्या ( rusty spotted cat ) दोन पिल्लांना मुंबईत पाठविण्यात येणार आहे. बोरिवलीच्या 'संजय गांधी राष्ट्रीय उद्याना'त वाघाटी प्रजनन आणि संवर्धन केंद्र तयार करण्यात आले आहे. या केंद्रात दुर्मीळ मानल्या जाणाऱ्या वाघाटींच्या ( rusty spotted cat ) वाढीसाठी उद्यानातर्फे 'वाघाटी प्रजनन प्रकल्प' राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत ही पिल्ले याठिकाणी आणण्यात येणार असून त्यांच्या आगमनाने प्रजनन प्रकल्पाला चालना मिळण्याची शक्यता आहे. ( rusty spotted cat )
नाशिकमध्ये मार्च महिन्यात सापडलेली बिबट्याची तीन पिल्ले आज दि. १० जून रोजी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात दाखल झाली आहेत. पिल्लांचे त्यांच्या आईसोबत पुनर्भेटीचे प्रयत्न अयशस्वी ठरल्यानंतर त्यांना पुढील देखलभालीकरिता मुंबईत पाठवण्यात आले. ही पिल्ले साडे तीन महिन्यांची असून त्यामध्ये दोन मादी आणि एक नर पिल्लाचा समावेश आहे.
महानगरपालिकेने गिधाडाला घेतले ताब्यात
नागला आणि तुळशी वनपरिक्षेत्रात दर्शन
सिंह सफारीच्या परिसरात वावर
पश्चिम द्रुतगती महामार्गावर घडली घटना
एका दिवसात झाली आईसोबत पुनर्भेट
उद्यानातील वाघांच्या प्रौढ माद्यांसाठी प्रौढ नराची आवश्यकता
ग्रामस्थांच्या दबावानंतर 'बिबट्या पकड मोहिम'
तीन बिबट्यांची सुटका होणार
उत्तराखंडमधील गंगोत्री अभयारण्यात वावर
महिन्याभरात पाच बिबट्यांची रवानगी
बोरिवली नॅशनल पार्कमध्ये उपचारादरम्यान मृत्यू
टेलिमेट्रि पद्धतीचा दोन वर्षांचा अभ्यास
पकडलेल्या बछड्यांना पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडण्याची मागणी
कर्करोगजन्य दीर्घकालीन आजाराने आनंद ग्रस्त होता
निसर्ग चक्रीवादळामुळे आई-पिल्लाची पुनर्भेट घडू शकली नाही
साई बांगोडा गावातील अवैध बांधकामांवर हातोडा
गर्भार हत्तीणीने जीव गमावल्यानंतर देशभरातून संताप
उद्यान प्रशासन सर्तक
लाॅकडाऊनंतरच अवैध बांधकामावर कारवाई
म्हशीचे मांस मिळत नसल्याने कोंबडीचा आहार
नॅशनल पार्कच्या बचाव पथकाकडून कामगिरी फत्ते
येऊरच्या पिल्लाचा बोरिवली नॅशनल पार्कमध्ये सांभाळ
बोरिवलीच्या नॅशनल पार्कमध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन
मुंबईची दुसरी 'जीवनवाहिनी' मानल्या जाणार्या 'बेस्ट' प्रकल्पाला तोट्यातून बाहेर काढण्यासाठी महापालिका आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांनी विविध उपाययोजना केल्या आणि या प्रकल्पाला नवसंजीवनी मिळाली