मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराज पुतळाप्रकरणातील आरोपी शिल्पकार जयदीप आपटेला येत्या २४ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तर बांधकाम सल्लागार चेतन पाटीलचा जामीन फेटाळण्यात आल्याचीही माहिती पुढे आली आहे.
Read More
मालवण मधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी आरोपींना ६ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. शिल्पकार जयदीप आपटे आणि केतन पाटील यांना ही शिक्षा सुनावण्यात आली असून याप्रकरणाचा तपास सुरु आहे.