जन्म त्रिशताब्दी निमित्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या चर्चगेट स्थानकाजवळील पुतळ्याचे सुशोभीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बुधवार, ८ एप्रिल रोजी विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
Read More