राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बाबा सिद्दीकींवर झालेल्या गोळीबार प्रकरणात लॉरेन्स बिश्नोई पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला. त्यानंतर आता लॉरेन्स बिश्नोईबाबत न माहिती असलेल्या घटना आता समोर येत आहेत. लॉरेन्स बिश्नोई यांने तुरूंगात असताना दिलेल्या मुलाखतीप्रकरणी पंजाब सरकारने मोठी कारवाई केली आहे. याप्रकऱणात दोन उपअधीक्षकांसह एकूण सात पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. त्यांनी त्यांच्या ड्युटीवेळी केलेल्या कामगिरीत केलेला हलगर्जीपणा तपास पथरकाच्या निदर्शनास आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
Read More
पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने भाजप नेते तेजिंदर पाल सिंह बग्गा यांना मोठा दिलासा दिला आहे. त्याच्याविरुद्ध दाखल केलेला एफआयआर रद्द करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. हा एफआयआर पंजाब पोलिसांनी ११ मार्च २०२२ रोजी नोंदवला होता. बग्गा यांच्यावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याबद्दल आक्षेपार्ह भाषा वापरल्याचा आरोप होता.
हे दहशतवादी, पंजाबचे स्थानिक रहिवासी असून मोठ्या घातपाताच्या तयारीत होते असे सांगण्यात आले
पंजाब पोलिसांनी बजावलेल्या कामगिरीबद्दल सुरेश रैनाने मानले आभार
अभिमानास्पद ! असा सन्मान आजवर कुठल्याही पोलीसाला मिळाला नसेल !
पंजाबमधील संतापजनक घटना पतियाळातील भाजी बाजारात ५ निहंगा शीखांनी पोलिसांवर हल्ला केला. संचारबंदी असतानाही का फिरत आहात, असा प्रश्न विचारला असता त्यांनी हा हल्ला केला. या हल्ल्यात एएसआय हरजीत सिंग यांचा हात कापला गेला आहे.
एकीकडे देशभर राष्ट्रीय पोलीस हुतात्मा दिन साजरा होत असताना दुसरीकडे पोलिसांना सहन करावा लागतोय जनतेचा रोष.