नामवंत नाटककार, गीतकार, लेखक, पटकथाकार, नाट्य- चित्रपट निर्माते अशा बहुआयामी भूमिकेतून मनोरंजनाचा अमूल्य ठेवा रिता करीत रसिकांना अखंड रिझवणारे कै.मधुसूदन कालेलकर यांचे जन्मशताब्दी वर्ष आज संपन्न होतंय. या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून मनोरंजन सृष्टीतील त्यांच्या अमूल्य योगदानाला मानवंदना देण्यासाठी व आजच्या पिढीला त्यांच्या कार्याची माहिती व्हावी यासाठी कै.मधुसूदन कालेलकर जन्मशताब्दी महोत्सवाचे आयोजन १९ मार्च ते २२ मार्च या कालावधीत मुंबईत श्री शिवाजी नाट्य मंदिर, नाट्यगृह येथे करण्यात आले. सांस्कृतिक का
Read More
एका मुलाखती दरम्यान अतुल कुलकर्णींनी सिनेमाच्या स्क्रीप्टविषयी मोठा खुलासा केला आहे. आमिर खाननं स्क्रिप्ट संदर्भात आपल्याला कसा त्रास दिला याविषयी अतुल स्पष्ट सांगितले आहे.
विविध विषयांवर कवितेच्या माध्यमातून आपले मनोविचार व्यक्त करणार्या कवयित्री सुरेखा गावंडे यांच्याविषयी आजच्या लेखातून जाणून घेऊया...
निशिकांतला आता चित्रपट माध्यम खुणावू लागले आणि त्याने आजूबाजूच्या परिस्थितीवर कठोर भाष्य करणारा ‘डोंबिवली फास्ट’ लिहिला. पण, या चित्रपटासाठी त्याला तब्बल दीड वर्षे निर्माताच मिळत नव्हता आणि जेव्हा मिळाला, तेव्हा चित्रपटसृष्टीला दृश्य माध्यमाची भाषा आणि ताकद ओळखलेला दिग्दर्शक सापडला.