‘फेक न्यूज’चा प्रचंड वापर सध्या केला जात आहे. इंटरनेट आणि समाजमाध्यमांमुळे तर खरी बातमी आणि खोटी बातमी वेगळी काढणं कठीण होऊन बसलं आहे. सध्या या सगळ्याचा अगदी कळस झालाय. हा प्रकार पूर्वीदेखील होताच फक्त प्रमाण कमी होतं.
Read More
आघाडी सरकारचा अभिव्यक्ती विरोध अधिकाधिक स्पष्ट होत जातो आहे. मुंबई पोलीस आयुक्तालयाने ‘कलम १४४ ’खाली सोशल मीडियावर निर्बंध घालण्यासाठी काढलेला आदेश सरकारच्या अभिव्यक्ती दबाव धोरणाचे प्रतिबिंब आहे.
खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवू नका किंवा त्याकडे लक्ष देऊ नका.
कलम ३७० च्या ऐतिहासिक निर्णयांनंतर काश्मीरमधील परिस्थिती पूर्ववत होत आहे. सर्व परिस्थिती सामान्य झाली असली, तरीही माध्यमे सरकारच्या या निर्णयावर टीका करत खोट्या बातम्या पसरवीत असल्याचे काही दिवसांपासून उघड होत आहे. एका वृत्तपत्राने दिलेल्या अशाच एका खोट्या बातमीचे श्रीनगर उच्च न्यायालयाने पितळ उघडे पाडले आहे.
मुंबई, ठाणे आणि उपनगरांत घोषित शांतता क्षेत्रात कर्कश्श डॉल्बी आणि डिजेच्या नादात आधीच गणपतींचे आगमन सोहळे सुरू झालेच आहेत, अशाप्रकारे या उत्सवाच्या मुळावर दरवर्षी घाव घातला जातोच.