नुकतीच ‘इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्वेशन ऑफ नेचर’ची (आययूसीएन) अद्ययावत लाल यादी (रेड लिस्ट) प्रसिद्ध करण्यात आली. या लाल यादीमध्ये जगातील वेगवेगळ्या प्रजातींचा त्यांच्या नैसर्गिक परिसंस्थेतील अधिवासाच्या अद्ययावत परिस्थितीनुसार वेगवेगळ्या पातळीवर वर्गीकरण करण्यात येते. या यादीमध्ये केवळ भारतामध्ये आढळणार्या ‘लेसर फ्लोरिकन’ (तणमोर) ( lesser florican ) या पक्ष्याला ‘संकटग्रस्त’श्रेणीमधून ‘अतिसंकटग्रस्त’ श्रेणीमध्ये हलवण्यात आले आहे. विलुप्तीच्या एक पाऊल मागे उभ्या असणार्या या पक्ष्याविषयी...
Read More