क्रिकेट केविन पीटरसन

बांगलादेशने पैसे देताच अदानींनी वीज पुरवठा पुन्हा सुरू केला

Adani बांगलादेशने अदानी पॉवरची थकबाकी न भरल्याने बांगलादेशचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. मात्र आता अदानी पॉवरने बांगलादेशला वीजपुरवठा पुन्हा सुरू केला आहे. बांगलादेशने आपल्यावर असलेली थकबाकी भरण्यास सुरूवात केल्यानंतर गोड्डामधील अदानी पॉवरच्या दोन्ही प्रकल्पांनी वीज पुरवठा सुरू केला आहे. २७ मार्च रोजी, बांगलादेश पॉवर डेव्हलपमेंट बोर्डाचे अध्यक्ष रेजाउल करीम यांनी वीजपुरवठा पुन्हा एकदा सुरू केला असल्याची माहिती दिली आहे. त्यानंतर ते म्हणाले की, आम्ही अदानींना नियमितपणे पैसे देत आहोत आणि आमच्या गरजेनुसा

Read More

बांगलादेशात शेख हसीनांच्या समर्थकांवर धर्मांधांकडून हल्ला, ३ निष्पाप सदस्यांना अटक

Bangladesh अवामी लीगच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना सत्तेवरून पायउतार राहण्यास भाग पाडले. त्यानंतर मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वात बांगलादेशात अंतरिम सरकार स्थापन करण्यात आले. त्यानंतर अवामी लीगचे मतदार, पक्षाचे सदस्य आणि अल्पसंख्यांक हिंदूंवर अन्याय अत्याचार करण्यात आला आहे, आजही त्यांच्यावर अन्याय अत्याचार करत आहेत. अशातच शुक्रवारी २१ मार्च २०२५ रोजी सायंकाळी अवामी लीगशी संबंधित असलेल्या लोकांनी ढाक्यातील धनमोंडी परिसरात एका रस्त्यावर मोर्चा काढला. ज्यात पक्षाच्या नेत्यांना टार्गेट करण्यात आले आणि त्य

Read More

मानवी तस्करी करणाऱ्या दोन बांगलादेशी चोरांना अटक, दागिने, हिरे आणि चांदीसाठी १० वेळा सीमा ओलांडली

Bangladeshi Thieve arrested छत्तीसगडच्या महासमुंद पोलिसांनी बांगलादेशी चोरी करणाऱ्यांना दोन चोरांना अटक केली आहे. शिवाय एका मानवी तस्कर आणि आणखी एका सोनारालाही अटक करण्यात आली आहे, चोरट्यांच्या टोळीतील असणारे चोर बांगलादेशी रहिवासी आहेत. तर उर्वरित दोन आरोपी प. बंगालचे रहिवासी आहेत. आरोपीने महासमुंद जिल्ह्यात नऊ वेळा चोऱ्या केल्या होत्या. यासाठी त्याने १० वेळा बांगलादेश-भारत सीमा ओलांडली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून ५८ लाख ५२ रुपयांचे हिरे, सोने आणि चांदीचे दागिने, ७ हजार रुपये रोख रक्कम आणि एक दुचाकी जप्त

Read More

आता मुंबई, पुणे नाहीतर सांगलीतही बांगलादेशी घुसखोऱ्यांचा वावर, बनावट कागदपत्रांच्या आधारे केली घुसखोरी

Bangladesh देशात मोठ्या प्रमाणात बांगलादेशी घुसखोरांचा सुळसुळाट सुरू आहे. मुंबई, पुणे, नागपूर अशा मोठ्या शहरांप्रमाणेच आता छोट्या शहरांमध्ये तर काही निमशहरांमध्ये बांगलादेशी घुसखोरी असल्याची माहिती समोर आली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सांगलीमध्ये बनावट कगदपत्र बनवत एका बांगलादेशी घुसखोऱ्याच्या पोलिसांनी त्याची चौकशी केली आहे. चौकशदरम्यान त्याने आपण बांगलादेशातील ढाकातील असल्याचे सांगितले आहे. आपले मूळ नाव अमीर हुसैन असूनही त्याने अमीर शेख या नावाचा वापर करत बनावट कागदपत्रांचा वापर केला.

Read More

प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनेतील १८१ लाभार्थी बांग्लादेशी! भाजप नेते किरीट सोमय्या यांचा दावा

प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनेत १८१ लाभार्थी बांग्लादेशी असल्याचा खळबळजनक दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शुक्रवार, ७ मार्च रोजी केला आहे.

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121