संघर्षमय जागतिक परिस्थितीमध्येही भारत आणि रशियाचे संबंध मजबूत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले असून रशियाकडून तिसरी एस ४०० या क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली प्राप्त झाली आहे.
Read More
संरक्षण क्षेत्रातील भारताचे रशियावरील अवलंबित्व अमेरिकेला माहिती असून निर्बंध लावण्यापूर्वी अमेरिका त्याचा विचार करेल.
तीन दिवसीय दौऱ्यात राजनाथ सिंह मॉस्कोमधील ७५ व्या विक्ट्री परेड डेमध्ये होणार सहभागी