‘ऑक्सफर्ड’ आणि ‘केम्ब्रिज’सारख्या ख्यातनाम विद्यापीठातील शिक्षणानंतर भारताचे आर्थिक सल्लागार, रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर, अर्थमंत्री आणि नंतर पंतप्रधानपद मनमोहन सिंगांनी भूषविले. यापैकी प्रत्येक पदाला पुरेपूर न्याय देत, सिंग ( Manmohan Singh ) यांनी आपल्या विद्वत्तेने भारतीय अर्थव्यवस्थेला प्रगतीची एक निश्चित दिशा दिली. मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली अर्पण करताना त्यांच्या अर्थव्यवस्थेतील योगदानाचे विश्लेषण करणारा प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ प्रा. नीरज हातेकर यांचा हा लेख...
Read More
भारतीय संतसाहित्याचा आणि संस्कृती-धर्मशास्त्राचा व्यासंगी कार्यप्रवीण अभ्यासक असा लौकिक असणारे डॉ. प्रशांत धर्माधिकारी. त्यांच्या कार्याचा मागोवा घेणारा हा लेख...
वृत्तानुसार ‘केम्ब्रिज सेंटर फॉर चायनिज मॅनेजमेंट’च्या (सीसीसीएम) चार संचालकांपैकी तीन ‘हुवावे’शी संबंधित आहेत. तथापि, ‘हुवावे’च्या ‘फाय-जी’ तंत्रज्ञानाला देशाच्या सार्वभौमत्वासमोरील धोका म्हणत ब्रिटनने त्या कंपनीवर बंदीदेखील घातलेली आहे.