'अभिव्यक्ती'च्या नावाखाली गरळ ओकायचा प्रकार रवींद्र पोखरकर यांनी आपल्या एका व्हिडिओतून केला आहे. 'अभिव्यक्ती' या युट्यूब चॅनलवर त्यांनी दि. १० फेब्रुवारी रोजी 'सुपारीबाज, पाखंडी कीर्तनकार महाराज...' या शीर्षकाखाली एक व्हिडिओ केला, ज्यामध्ये त्यांनी अध्यात्माची आणि धर्माची आजीवन सेवा करणाऱ्या कीर्तनकारांचा अश्लाघ्य भाषेत अपमान केल्याचं दिसतंय. Ravindra Pokharkar on Kirtankar
Read More
आयुष्यभर वारकरी सांप्रदायाचा विचार समाजापर्यंत पोहोचवणाऱ्या बाबा महाराज सातारकर यांची २६ ऑक्टोबर रोजी प्राणज्योत मालवली आहे. जेष्ठ कीर्तनकार बाबा महाराज सातारकर यांचे पहाटे ६ वाजता निधन झाले आहे. वयाच्या ८९ व्या वर्षी आता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
"वारकरी संप्रदायाची परंपकर जोपासण्यासाठी माझ्याकडून जे काही सहकार्य करता येईल ते सर्व मी करेन" अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी वारकरी संप्रदायाच्या शिष्टमंडळाला आश्वासन दिले
यंदाच्या वारीत कीर्तनकार शिवलीला पाटील देखील हरिनामाच्या जयघोषात दंग झाल्या आहेत.
कीर्तनकार पुरुष आणि महिलेच्या लैंगिक संबंधांचे व्हिडिओ सोशल मीडियावर ‘व्हायरल’ झाले. त्यावर समाजातून अत्यंत तीव्र प्रतिक्रिया उमटल्या.तृप्ती देसाई यांनी दिलेल्या धमकीमुळे या व्हिडिओमध्ये दिसणार्या महिलेने घाबरून विष प्यायले. पुरुषाने असे कोणतेही टोकाचे पाऊल उचलू नये म्हणून बंदोबस्त ठेवला गेला आहे
वाचा गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्याअंतर्गत कारवाई कशी होते ?