काँग्रेसचे ( Congress ) युवराज राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा ’जितनी आबादी उतना हक’चा नारा दिला आहे. एके काळी जातीपातीविरोधात घोषणा देत लोकसभा निवडणूक लढवणार्या काँग्रेसची पुढची पिढी सत्तेसाठी जातींचे राजकरण करत आहे, यावरूनच काँग्रेसचे कोणतेही धोरण स्वार्थकेंद्रित असते, हे स्पष्ट होते. आज राहुल गांधी रोजगाराच्या मुद्द्याची शिडी करून जातीनिहाय आरक्षणाचा डाव मांडत आहेत. देशाच्या प्रगतीचे विभाजन करण्याचा हा डाव आहे. भारताच्या प्रगतीसाठी आसवे वाहणार्या काँग्रेसने, गेली कित्येक वर्षे देशातील शैक्षणिक धोरण बदलण्
Read More
वर्ष २०२४ संपण्यास आता अवघ्या चार दिवसांचा कालावधी उरला आहे. हे वर्ष विशेषतः राजकीयदृष्ट्या धक्कादायक वर्ष म्हणून लक्षात राहील. लोकसभा निवडणुकीपासून विविध विधानसभा निवडणुकांपर्यंत जनतेने असा जनादेश ( Results ) दिला, ज्याचा अंदाज मोठ्या राजकीय विश्लेषकांनाही आला नाही.
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीपूर्वी राहुल गांधींच्या नेतृत्वावर खुश असलेले राजदचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांनाही आता राहुल गांधी नकोसे झाले आहेत. ‘इंडी’ आघाडीचे ( Indi Aghadi ) नेतृत्व ममता बॅनर्जी यांना देण्यास आपली हरकत नसल्याचे वक्तव्य लालूप्रसाद यादव यांनी केली आहे.
नाशिक : लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने देशाला भ्रमित केले. आता विधानसभा निवडणुकीतदेखील महाराष्ट्राच्या जनतेला भ्रमित करण्याचे काम सुरू आहे. राज्यात महायुती सरकारने केलेल्या विकासकामांच्या झंझावातामुळे काँग्रेस राज्यातून नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळेच शहरी नक्षलवादाला खतपाणी घालण्याचे काम काँग्रेसकडून सुरू करण्यात आले आहे. शहरी नक्षलवादाच्या आडून काँग्रेस देशाला आणि त्यासोबत महाराष्ट्रालाही तोडण्याचे काम करत असल्याचा आरोप केंद्रीय अल्पसंख्यांक व्यवहार आणि संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू ( Kiren Rijij
नाशिक : ( Pravin Darekar ) “लोकसभा निवडणुकीत जसा देशात काँग्रेसने आणि राज्यात महाविकास आघाडीने संविधानाचा अपप्रचार केला, तसाच आता विधानसभेलाही अपप्रचार करुन जनतेमध्ये संभ्रम निर्माण केला जात आहे. लोकसभा निवडणुकीत संविधानाचा खोटा ‘नॅरेटिव्ह’ सेट करून राहुल गांधी यांनी जनतेला भ्रमित करण्याचे काम केले. आताही ते हातात संविधानाची प्रत घेऊन त्याचा अपमान करत आहेत. संविधान भाजपसाठी सर्वोच्च पवित्र राष्ट्रीय धर्मग्रंथ आहे,” असे प्रतिपादन विधान परिषदेतील भाजपचे गटनेते प्रविण दरेकर यांनी केले. विधानसभा निवडणुकीच्या प्
लोकसभा निवडणुकीनंतर येत्या दोन-तीन महिन्यात विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे. अशात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी लढत सर्वच विधानसभा मतदारसंघात पाहायला मिळत आहे. त्यात महाराष्ट्र काँग्रेसने आघाडीत लोकसभा निवडणूकीत मोठा भाऊ होण्याचा मान मिळवला. पंरतु आता काँग्रेसने विधानसभेच्या निवडणुकीसाठी इच्छुकांचे अर्ज मागवले आहेत. प्रदेश कमिटी उपाध्यक्ष नाना गावंडे यांच्या सहीचे यासंदर्भातील पत्र समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. ते पत्र तालुकाध्यक्ष आणि जिल्हाध्यक्षांना पाठवण्यात आले आहे. दरम्यान प्रदेशाध्यक्ष न
लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका यशस्वीरित्या पार पडल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने हरियाणा, महाराष्ट्र आणि झारखंड या राज्यांमधील आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली असून या राज्यांमधील मतदार याद्या अद्ययावत करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या काळात बेरोजगारीचा मुद्दा प्रकर्षाने चर्चेच्या केंद्रस्थानी होता. विरोधी पक्षांकडूनही त्यांच्या जाहीरनाम्यात तरुणांना रोजगारासंबंधीची विविध आश्वासने देण्यात आली. तेव्हा, सद्यस्थितीत औपचारिक रोजगाराच्या जोडीलाच स्वयंरोजगार, असंघटित क्षेत्रातील रोजगार यांसारख्या मुद्द्यांची मीमांसा करणारा हा लेख...
आपण काय मिळवलं? आणि आपल्या हाताशी काय लागलं याबाबत उद्धवजींनीही आत्मपरिक्षण केलं पाहिजे, असं वक्तव्य भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. तसेच २०१९ ला ते एकत्र राहिले असते तर आज झालेली वाताहत झाली नसती, असेही ते म्हणाले. ते कोल्हापूर येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.
जम्मू-काश्मीर मधील शांतता बिघडविण्याचा प्रयत्न अशा दहशतवादी हल्ल्यांद्वारे केला जात आहे, हे स्पष्ट आहे. पण, सलग तिसर्यांदा सत्तेवर आलेले मोदी सरकार इस्लामी अतिरेक्यांचे असे मनसुबे उधळून लावल्याशिवाय राहणार नाही.
देवेंद्र फडणवीस पळणारा नाही तर लढणारा व्यक्ती आहे, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं आहे. शनिवारी दादर येथील भाजपच्या कार्यालयात विधिमंडळ बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले.
आपली लढाई तीन नाही तर चार पक्षांशी होती. तो चौथा पक्ष म्हणजे खोटा नरेटिव्ह हा होता. पण हा नरेटिव्ह फक्त एखाद्या निवडणूकीत चालतो, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. शनिवारी दादर येथील भाजपच्या कार्यालयात आयोजित विधिमंडळ बैठकीत ते बोलत होते.
नुकताच लोकसभा निवडणूकीचा निकाल जाहीर झाला आणि एनडीएने २९४ जागांवर विजय मिळवत तिसऱ्यांदा बहुमत प्राप्त केलं. तर महाराष्ट्रात यावेळी महायूतीला १७ जागा मिळाल्या आणि महाविकास आघाडीने ३० जागांवर विजय मिळवत सरशी केली. मात्र, एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंच्या लढाईत शिंदेंची शिवसेनाच सरस ठरल्याचं चित्र आहे. शिवसेनेतील फुटीनंतर झालेली ही पहिलीच लोकसभा निवडणूक होती आणि राज्यातील अनेक जागांवर शिवसेना विरुद्ध उबाठा असा थेट सामना होता. परंतू, निकालात उद्धव ठाकरेंच्या पक्षाने जरी जास्त जागांवर विजय मिळवला असला तरी शिंदेंच
लोकसभा निवडणूकीचा निकाल जाहीर झाला. यात उबाठा गटाला अपेक्षेपेक्षा जास्त जागाही मिळाल्यात. पण या निकालात मात्र, उबाठा गटाला आपला बालेकिल्ला असलेल्या एका जागेवर जोरदार फटका बसला. ती जागा होती छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाची. या मतदारसंघात उबाठा गटाचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांचा शिवसेनेच्या संदीपान भुमरेंनी दारूण पराभव केलाय. परंतू, चंद्रकांत खैरेंनी मात्र आपल्या पराभवाचं खापर त्यांच्याच पक्षातील नेते अंबादास दानवे यांच्यावर फोडलंय. एवढंच नाही तर त्यांनी पक्षश्रेष्ठीकडे याबाबत तक्रार करणार असल्याचंही म्ह
आपण एक टीम म्हणून काम करतो. त्यामुळे यश अपयश ही सामूहिक जबाबदारी आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली आहे. "महाराष्ट्रात भाजपला जो पराभव सहन करावा लागला याची सगळी जबाबदारी मी स्विकारतो आहे. मला सरकारमधून मोकळं करावं. मला फक्त पक्षाचं काम करायचं आहे," अशी विनंती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पक्ष नेतृत्वाकडे केली. यावर आता मुख्यमंत्री शिंदेंनी प्रतिक्रिया दिली.
विरोधी पक्षनेते इथे यायचे दहा मिनिटं बसायचे आणि निघून जायचे. मग मी एकटा पडलो, असे म्हणत उबाठा गटाच्या चंद्रकांत खैरेंनी अंबादास दानवेंचं नाव न घेता त्यांच्यावर पराभवाचं खापर फोडलं आहे. छत्रपती संभाजीनगर लोकसभेत शिवसेनेच्या संदीपान भुमरेंनी तब्बल १ लाख ८० हजार मतांधिक्याने चंद्रकांत खैरेंचा पराभव केलाय. यावर आता खैरेंनी प्रतिक्रिया दिली.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार नारायण राणे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची गुरुवारी भेट घेतली आहे. लोकसभेत मिळालेल्या विजयाकरिता राज ठाकरेंचे आभार मानन्यासाठी त्यांनी ही भेट घेतल्याचे सांगण्यात येत आहे.
लोकसभा निवडणुकीत राज्यात देवेंद्र फडणवीस या एकमेव नेत्याने २०० हून अधिक सभा घेतल्या. त्यांच्यात प्रचंड क्षमता आहे, ते सरकार सांभाळून पक्षाचे काम करू शकतात. त्यामुळे आमच्या कोअर कमिटीने निर्णय घेतलाय, की आम्ही त्यांना सरकारमधून बाहेर पडायला देणार नाही. वरिष्ठ नेत्यांनाही आम्ही तशी विनंती करणार आहोत, अशी माहिती भाजपचे विधानपरिषदेतील गटनेते प्रवीण दरेकर यांनी गुरुवार, दि. ६ जून रोजी दिली.
नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या. निवडणूक काळातील देशभरातील प्रचाराचा धुरळा आणि त्यानंतरचे कवित्व यावर सर्वदूर मंथन होत आहे. आधी दैनिकांमधून ते होत होते, मग इलेक्ट्रॉनिक्स माध्यमे आली, आता तर सोशल मीडियावर देखील याची धूम आहे. प्रत्येकजण आपापल्यापरीने लोकसभा निवडणुकीच्या निकालांचे विश्लेषण करीत आहे.
2024च्या लोकसभा निवडणूक निकालात भाजप अनपेक्षितरित्या बहुमतापासून दूर राहिला. भाजपचा बालेकिल्ला मानल्या जाणार्या उत्तर प्रदेशमध्ये भाजपची पीछेहाट झाली. पण, याउलट भाजपने ईशान्य भारतातील आठ राज्यांतील 25 पैकी 13 जागांवर विजय मिळवला आहे. कधीकाळी ईशान्य भारतात अस्तित्वहीन असलेल्या भाजपसाठी ही कामगिरी सुखावणारीच म्हणावी लागेल.
आतापर्यंत झालेल्या लोकसभा निवडणूकीच्या मतमोजणीत नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा गड भक्कम आहे. तर काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे हे पिछाडीवर आहेत. नितीन गडकरी हे पहिल्या फेरीपासूनच आघाडीवर असलेले दिसत आहेत.
पालघर लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार हेमंत सावरा हे ७६ हजार ९०९ मतांनी आघाडीवर आहेत. त्यांच्याविरोधात उबाठा गटाच्या भारती कामडी या मैदानात होत्या. दरम्यान, भारती कामडी या सध्या पिछाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे.
लोकसभा निवडणूकीचा निकाल आज जाहीर होणार असून सकाळी ८ वाजतापासून मतमोजणी सुरु आहे. आतापर्यंत पुढे आलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात महायूती विरुद्ध महाविकास आघाडी यांच्यात काँटे की टक्कर पाहायला मिळत आहे.
लोकसभा निवडणूकीच्या निकालाला अवघे काही तास शिल्लक असताना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंवर कारवाईची टांगती तलवार आहे. निवडणूकीच्या दिवशी पत्रकार परिषद घेतल्याने उद्धव ठाकरेंच्या अडचणीत वाढ होणार आहे. ठाकरेंवर कारवाई करा, असे आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाने दिले आहेत.
भारताला सामर्थ्यवान होऊ न देण्यात अनेक देशांचे हितसंबंध गुंतलेले असल्यामुळे भारतातील लोकशाही प्रक्रियेत, म्हणजेच निवडणुकीच्या प्रक्रियेत अडथळे निर्माण करणे आणि भारतीय मतदारांचा अनेक मुद्द्यांवरून बुद्धिभेद करणे यांसारखे प्रकार घडताना दिसतात. चालू लोकसभा निवडणुकीतही जातीगत जनगणना असो, संपत्तीचे फेरवाटप असो की अग्निवीर योजना असो, यांसारखे मुद्दे हेतूत: मांडले गेले आणि त्यातून मतदारांमध्ये संशय आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण केले गेले. निकाल जाहीर होताच, भारतीय मतदारांनी आपल्या अंगभूत शहाणपणाद्वारे त्या मुद्द्य
प. बंगालमध्ये मतदारांना धमकावणे, हाणामारी, दगडफेक यांसारख्या प्रकारांना यंदाच्या निवडणुकाही अपवाद ठरल्या नाही. जयनगर लोकसभा मतदारसंघात तर एका पत्रकाराला मारहाण करून त्याला जखमी करण्यात आले. मतदान सुरू असताना धगधगणारे बंगाल निवडणुकीनंतर तरी शांत होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, तसे काही झाले नाही. कारण, बंगालमध्ये जंगलराज जोरात असून, त्याच्या सुत्रधार आहेत खुद्द मुख्यमंत्री ममता बॅनर्जी.
अरुणाचल प्रदेशात पायाभूत सुविधांच्या विकासावर भाजप सरकारने मोठा भर दिला आहे. त्यामुळे अनेक दशकांचा अनुशेष भरून निघण्यास प्रारंभ झाला आहे. याचे उदाहरण सांगायचे तर स्वातंत्र्यानंतर तब्बल ७५ वर्षांनी अरुणाचल प्रदेशची राजधानी इटानगरमध्ये डोनीपोलो विमानतळाचे उद्घाटन झाले. परिणामी, अरुणाचल प्रदेशच्या विकासाला प्राधान्य देत असल्याचे सिद्ध करण्यात भाजपला यश आले. त्याचे प्रतिबिंब विधानसभा निवडणुकीच्या निकालात उमटले.
लोकसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. आज पंतप्रधान सात बैठका घेणार आहेत ज्यात विविध आणि महत्त्वपूर्ण विषयांचा समावेश असेल. एएनआय या वृत्तसंस्थेने सरकारी सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की, आज ते सुमारे सात बैठका घेणार आहेत ज्यात ते ईशान्येकडील राज्यांमध्ये उष्णतेची लाट आणि चक्रीवादळानंतरच्या परिस्थितीचा आढावा घेतील.
लोकसभा निवडणुकीच्या २०२४ च्या शेवटच्या टप्प्यासाठी दि. १ जून रोजी मतदान सुरु आहे. दुपारी १ वाजेपर्यंत ४० टक्क्यांहून अधिक मतदान झाले आहे. हिमाचल प्रदेशात सर्वाधिक मतदान आजच्या टप्प्यात नोंदवले गेले आहे. तर बिहार मात्र पिछाडीवर आहे. दरम्यान पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार सुरु आहे. टीएमसी कार्यकर्त्यांकडून मतदारांना धमकावण्याच्या आणि बॉम्बस्फोटाच्या घडवल्याच्या घटना समोर येत आहेत. पश्चिम बंगालमधील जयनगर लोकसभा जागेवर मतदानाजदरम्यान टीएमसीच्या गुंडांनी केलेल्या दगडफेकी.त एएनआयच्या पत्रकाराला गंभीर दुखापत झाली. पत्
यंदाच्या निवडणुकीची तुलना २०१४ सालच्या निवडणुकीशी केल्यास त्यामध्ये ‘अॅण्टी इन्कम्बन्सी’ प्रभावीपणे अस्तित्वातच नसल्याचे दिसून आले. मोदी सरकारने भरपूर बदल घडवले आहेत आणि पुढच्या पाच वर्षांत आणखी बदल घडणार याची आम्हाला खात्री आहे, अशी प्रतिक्रिया मतदार देत आहेत. या प्रतिक्रियेद्वारेच निकालाचा नेमका अंदाजही येतो.
साधारणत: दोन महिन्यांपूर्वी देशात लोकसभेच्या रणसंग्रामाचे रणशिंग फुंकले गेले. आजपासून बरोबर दोन दिवसांनी या रणात गेले दोन महिने अविरत गर्जणार्या तोफा थंडावतील. अनेकांच्या तलवारी म्यान होतील. मग श्रमपरिहारासाठी साधारणपणे काही दिवसांची सुट्टी, आपल्या कुटुंबाबरोबर घालवण्यासाठी नेते मंडळी बाहेर पडतील, अशी सर्वसाधारण प्रथा. पण, पंतप्रधान मोदी त्याला अपवाद. दि. ३१ मेच्या संध्याकाळपासून ते १ जूनच्या सकाळपर्यंत दक्षिण भारतातील कन्याकुमारी येथील स्वामी विवेकानंद शीळा स्मारक इथे साधना आणि चिंतन करणार आहेत. हे समजल्य
निवडणुकीतील अंदाज व्यक्त करताना त्यामागे निश्चित तर्क असावा लागतो. गेल्या दहा वर्षांत देशात अर्थव्यवस्थेच्या वाढीमुळे जो नवा सधन वर्ग उदयाला आला आहे, त्याला संपत्तीच्या फेरवाटपाचे आकर्षण कसे वाटू शकते? आजचा भारत गरीब राहिलेला नाही, हेच काँग्रेसच्या लक्षात आलेले नाही. राममंदिराला भेट देणारे दोन कोटी लोक हे मोदींच्या विरोधात मत देतील काय?
लोकसभा निवडणूकीत केव्हा काय होईल हे ब्रम्हदेवही सांगू शकणार नाही, असं विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. सोमवारी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना सल्लाही दिला आहे.
"जम्मू-काश्मीरमध्ये मतदानाच्या वाढलेल्या टक्क्याने सिद्ध झालं आहे की, मोदी सरकारचे काश्मीर धोरण पूर्णपणे योग्य होते, या निवडणूकीत फुटीरतावाद्यांनीही मोठ्या प्रमाणात मतदान केले आहे." असे वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले. यासोबतच ३० सप्टेंबरपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभेच्या निवडणुका होतील, असे आश्वासन त्यांनी दिले.
देवभूमी हिमाचल प्रदेशातील लोकसभेच्या चार जागांसाठी सातव्या आणि अखेरच्या टप्प्यात, दि. १ जून रोजी मतदान होणार आहे. भाजपने २०१४ तसेच २०१९ मध्ये या राज्यातील चारही जागा जिंकल्या होत्या. २०२४ मध्येही तसाच पराक्रम करत ‘हॅट्ट्रिक’ नोंदविण्यासाठी भाजप प्रयत्नशील आहे. त्यातच कंगना राणावत हिच्या विरोधात केलेल्या टिपण्यादेखील काँग्रेसला महागात पडण्याचीच शक्यता अधिक. त्यानिमित्ताने हिमाचल प्रदेशमधील राजकीय परिस्थितीचा आढावा घेणारा हा लेख...
बिहारमधील मधुबनी लोकसभा मतदारसंघात दि. २० मे २०२४ रोजी पाचव्या टप्प्यात मतदान झाले. यावेळी बनावट मतदान टाकताना चार जणांना पकडण्यात आले आहे. त्याच रात्री सुमारे दीडशे लोकांच्या जमावाने पोलिस ठाण्यावर हल्ला करून चौघांचीही सुटका केली. या प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांनी एसआयटी स्थापन केली आहे.
राज्यात आणि मुंबईतही यंदा चांगला पाऊस पडणार आहे. वेधशाळेनेही त्याबद्दल माहिती दिली आहे. या पार्श्वभूमीवर नालेसफाई योग्यपद्धतीने झाली नाही तर त्याचा त्रास मुंबईकरांना होणार आहे. निवडणूकांचा प्रचार संपल्यापासून भाजपचे कार्यकर्ते नालेसफाईवर लक्ष ठेवून आहेत. नालेसफाई योग्य पद्धतीने झालेली नाही, हे स्पष्ट दिसून येत आहे. त्यामुळे आयुक्तांनी स्वतः नालेसफाई होत आहे का? याचे परिणाम घेण्यासाठी नाल्यांवर फिरावं, अशी आमची प्रमुख मागणी आहे.
भारतात एकीकडे लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत असतानाच, आता जागतिक स्तरावर ब्रिटनमध्ये होणार्या निवडणुकांचे वेध लागले आहेत. ब्रिटनमध्ये दि. 4 जुलै रोजी राष्ट्रीय निवडणूक होणार असल्याचे स्पष्ट झाले. तेथील हुजूर पक्षाच्या नेतृत्वाखालील सरकारची 14 वर्षे पूर्ण होणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, निवडणूकपूर्व सर्वे असे दर्शवितो की, हुजूर पक्षाच्या नेतृत्वाखालील सरकारचे यंदाचे हे शेवटचे वर्ष ठरु शकते.
नरेंद्र दामोदरदास मोदी भारताला २०४७ कडे घेऊन जात आहेत, त्याऐवजी भारताला १९४७ कडे घेऊन जाण्यासाठी नरेंद्र मोदी यांना आजच २०२४ मध्येच रोखले पाहिजे! भारतविरोधी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय शक्तींनो, लागा कामाला! मायबाप भारतीय मतदाता, त्यांनी तर त्यांचं ध्येय ठरवलं आहे; तू काय ठरवलं आहेस बाबा? मायबाप भारतीय मतदाता, तुझ्या मातृभूमीला तू २०४७ कडे पुढेपुढे घेऊन जाणार आहेस की, १९४७ कडे मागेमागे?
राज्यात सोमवारी लोकसभेच्या अंतिम टप्प्यातील मतदान पडले. मात्र, यादरम्यान, उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी ही तक्रार दाखल केली असून त्यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे.
दिल्ली दारू घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या न्यायालयीन कोठडीत राऊस एव्हेन्यू न्यायालयाने ३१ मे पर्यंत वाढ केली आहे.आरोपी मनीष सिसोदिया हे तुरुंगातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोर्टात हजर झाले. या प्रकरणाची पुढील सुनावणी ३१ मे रोजी राऊस ॲव्हेन्यू न्यायालयात होणार आहे. अत्यावश्यक नसलेल्या कागदपत्रांची तपासणी करण्यासाठी किती वेळ लागेल हे लिखित स्वरूपात सांगण्यास न्यायालयाने आरोपींना सांगितले आहे.
परवाच्या पाचव्या टप्प्याच्या निवडणुकीत मुंबईपेक्षा काश्मीरमधील बारामुल्लावासीयांनी मतदानाचा उच्चांक नोंदविला. श्रीनगरनंतर बारामुल्लामध्ये झालेल्या मतदानातूनही काश्मिरींनी भारतीय लोकशाहीवरील विश्वासावरच शिक्कामोर्तब केले. म्हणूनच काश्मिरींच्या मन ते मतपरिवर्तनाचा हा प्रवास भारतीय लोकशाहीप्रतीचा अभिमान वृद्धिंगत करणारा असाच!
उद्धव ठाकरे आणि उबाठा सेनेचा प्रचार बघता मुंबईत त्यांचा खालून पहिला नंबर राहील, असा टोला मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी लगावला आहे. सोमवारी सकाळी ७ वाजतापासून लोकसभेच्या अंतिम टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली असून आशिष शेलारांनी मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
एकीकडे लोकसभेच्या पाचव्या टप्प्यातील मतदान सुरु असताना उबाठा गटाच्या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. भांडूपमध्ये डमी मशीनचे प्रात्यक्षिक दाखवल्याप्रकरणी उबाठाच्या दोन कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यामुळे उबाठा गटाला मोठा धक्का बसला आहे.
राज्यात आज शेवटच्या टप्प्यातील मतदान होत आहे. दरम्यान, याप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांनी मराठीतून मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे. सर्वांनी विक्रमी संख्येने मतदान करा असे ते म्हणाले आहेत. त्यांनी आपल्या 'X' अकाऊंटवर पोस्ट करत मतदानाचे आवाहन केले.
अनेक मतदान केंद्रांवर सोईसुविधांचा अभाव असल्याने मतदानाचा टक्का कमी होत आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने याकडे लक्ष द्यावं, अशी विनंती उबाठा गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी केली आहे. सोमवारी राज्यात अंतिम टप्प्यातील मतदान सुरु असून आदित्य ठाकरेंनी आपला मतदानाचा हक्क बजावला.
मुंबईत संथ गतीने मतदान होत असल्याची तक्रार सर्वप्रथम आम्हीच आयोगाकडे केली. तरीही उद्धव ठाकरेंचं रडगाणं सुरुच आहे, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली आहे. मुंबईसह राज्यात संथगतीने मतदान सुरु असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. याप्रकरणाची दखल घेत फडणवीसांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे.
२०१९च्या निवडणुकीत भाजपने हरियाणामधील लोकसभेच्या सर्व दहा जागा जिंकल्या होत्या. त्या कायम राखण्याचा भाजपचा निर्धार आहे. लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान हरियाणा सरकार अस्थिर करण्याचेही प्रयत्न झाले. पण, त्यामध्ये विरोधकांना यश मिळाले नाही. तशीच अवस्था लोकसभा निवडणुकीतही विरोधकांची होणार आहे. येत्या २५ तारखेला हरियाणातील दहा मतदारसंघांत मतदान होणार आहे. त्यानिमित्ताने राज्यातील राजकीय परिस्थितीचा घेतलेला हा आढावा...
लोकसभा निवडणुकीत नागरिकांची मते मिळत नसल्याचे पाहून नकली शिवसेनेकडून मौलानांना पकडून व फतवे काढून `वोट जिहाद' ( Vote Jihad ) घडविले जात आहे. त्याला `वोट यज्ञ'ने उत्तर दिले जाईल. एक-एक देशभक्त `वोट' एकत्र करून समर्पणाच्या रुपाने यज्ञामध्ये `समिधा' म्हणून टाकेल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले. एका धर्माची मते मिळवून आपण जिंकू, असे ज्यांना वाटत असेल, त्यांना उत्तर द्यावेच लागेल, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
वादग्रस्त ‘कलम ३७०’ निरस्त केल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये पहिलीच लोकसभेची निवडणूक होत आहे. भाजपने दोन जागावगळता या निवडणुकीत उमेदवार दिलेले नाहीत. ‘कलम ३७०’ रद्द केल्यानंतर काश्मीर कात टाकत आहे. इथल्या युवावर्गाला बदल हवा आहे. त्यामुळे या सगळ्यांवर काश्मीर काय कौल देते याकडे भारतीयांचे लक्ष लागले आहे.