उत्तर प्रदेशच्या कासगंजमध्ये दि. २६ जानेवारी २०१८ रोजी दरम्यान तिरंगा यात्रा निघाली होती. त्यावेळी चंदन गुप्ता या हिंदू युवकाची हत्या करण्यात आली होती. लखनऊच्या एनआयए कोर्टाने या प्रकरणी २८ आरोपींना दोषी ठरवण्यात आले असून सर्वांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. शुक्रवार, दि. ०३ जानेवारी रोजी या प्रकरणी सुनावणी झाली. मुख्य आरोपी म्हणून सलीम, वसीम आणि नसीम यांना दोषी ठरवण्यात आले होते. Chandan Gupta Tiranga Rally
Read More
उत्तर प्रदेशातील कासगंज जिल्ह्यात २६ जानेवारी २०१८ रोजी काढण्यात आलेल्या 'तिरंगा यात्रे'वर इस्लामिक कट्टरवाद्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात चंदन गुप्ता उर्फ अभिषेक ठार झाला. तिरंगा यात्रेत सहभागी असलेल्या लोकांवर गोळीबार करण्यात आला, दगडफेक झाली. चंदनच्या वडलांनी त्यांची व्यथा मांडली आहे.