रूणा शर्मा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांच्यावर केलेल्या आरोपांवर शनिवारी परळी न्यायालयात सुनावणी होणार आहे. दरम्यान, हे आरोप सिद्ध झाल्यास धनंजय मुंडेंची आमदारकी रद्द होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Read More
मुंबई : महाराष्ट्रात सत्तापरिवर्तनानंतर आरोपप्रत्यारोपांचे नाट्य सुरु असताना पावसाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी सोमवार दिनांक २२ ऑगस्ट २०२२ रोजी करुणा शर्मा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानभवनात भेट घेतली. त्यावेळी शर्मा यांनी आपल्याला आत्महत्येसाठी प्रवृत्त केले जात असल्याचा आरोप केल्याने, माजी सामाजिक न्यायमंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेसपक्षाचे नेते धनंजय मुंढे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झालेली आहे.
मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केल्यानंतर करुणा शर्मा यांच्या गाडीत सापडले पिस्तुल, पोलिसांनी केली अटक