शेवटी ब्रिटिश पंतप्रधान बेंजामिन डिझरायली याने १८७६ मध्ये ‘रॉयल टायटल अॅक्ट’ असा कायदाच पास केला आणि त्यानुसार दि. १ जानेवारी, १८७७ रोजी राणी व्हिक्टोरियाने ‘भारत सम्राज्ञी’ असा किताब अधिकृतपणे धारण केला.
Read More