ओडिशातील प्रख्यात कवी चारुदत्त पाणिग्रही यांना त्यांच्या ' स्वल अँड स्टील' या कवितासंग्रहासाठी एमिली डिकिन्सन पुरस्कार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यांच्या या कवितासंग्रहाचा आशय दोन संस्कृतींना जोडणारा असून यातील कवितेला भौगोलिक सीमांचे बंधन नसल्याचे मत पुरस्कार समितीने नोंदवले आहे.
Read More