Dubai 2024 मध्ये एकट्या दक्षिण आशियातून दुबईने 3.14 दशलक्ष पर्यटकांना आकर्षित केले, जे शहराला भेट देणार्या एकूण 18.72 दशलक्ष आंतरराष्ट्रीय पर्यटकांमध्ये एक महत्त्वपूर्ण योगदान असून, मागील वर्षीच्या तुलनेत नऊ टक्के जास्त आहे. विशेष म्हणजे, दुबईला भेट देणारे सर्वाधिक पर्यटक हे भारतीयच.
Read More