पुणे शहरातील वाहतुकीसाठी पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड(पीएमपीएल)ने बसेसची संख्या वाढवली आहे. आता पीएमपीएमएलने बसेसमध्ये पुणेकरांना सवलत मिळणार आहे. तसेच, क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी जादा बसेस सोडण्याचे नियोजन परिवहन मंडळाकडून करण्यात आले आहे.
Read More
नागपुरकरांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. नागपुरमध्ये सीएनजीच्या दरात मोठी कपात झाली असून सीएनजीचे दर तब्बल १० रुपयांनी कमी झाले आहेत. ही नागपुरकरांसाठी मोठी खुशखबर असल्याचे बोलले जात आहे. नागपुरमध्ये १५ ऑगस्टच्या रात्रीपासून सीएनजीचे दर १० रुपयांनी कमी झाले आहेत.
सातत्याने वाढत असलेल्या महागाईच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांना दिलासा देणारी एक घटना घडली आहे. देशात सीएनजी आणि पीएनजीच्या दरांमध्ये घसरण झाली असून सीएनजी ६ तर पीएनजी ४ रुपयांनी स्वस्त झाला आहे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी वाराणसी येथे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीवर आधारित अखिल भारतीय शिक्षा समागमाचे उद्घाटन केले.
गुणवत्तेशी तडजोड न करता नावीन्यपूर्ण संशोधनाच्या माध्यमातून रस्ते बांधणीत स्टील व सिमेंटचा वापर कमी केला पाहिजे. त्याचप्रमाणे ‘सीएनजी’, ‘एलएनजी’ आणि ‘इथेनॉल’चा उपयोग रस्ते उपकरणाच्या यंत्रणेसाठी करावा. आयातीवर निर्बंध लादणे, किफायतशीर, प्रदूषणमुक्त आणि स्वदेशी पद्धती आणि पर्यायी इंधन विकासावर त्यांनी भर देणे सध्याची गरज असल्याचे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवार, दि. ९ जुलै रोजी केले.
राज्य परिवहन मंडळाच्या सात-आठ वर्षांपूर्वीच्या बसमध्ये इंधन प्रकार बदलण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे. त्यानुसार तीन हजार बसेसमध्ये ‘एलएनजी’ (द्रव नैसर्गिक वायू) इंधन यंत्रणा बसवली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात ५०० बसेसमध्ये ही सुविधा निर्माण करण्यासाठी कंत्राटदार पुढे येतात का, हे तपासले जात आहे.
कांदिवली पश्चिमेतील मिलाप पेट्रोल पंपावर ही घटना घडली
कोरियन कार निर्मिती कंपनी ह्युंडाईने वीस वर्षांपूर्वी बाजारात आणलेल्या सेंन्ट्रो कारच्या नव्या आवृत्तीची घोषणा केली आहे.