टीकेतील बहुतांश मुद्दे वस्तुस्थितीला धरून असले तरी सुनक यांचे यश ऐतिहासिक आहे. जगाच्या कानाकोपर्यांत स्थायिक झालेल्या सुमारे तीन कोटी लोकांसाठी ते प्रेरणादायी आहे. सुनक यांच्या विजयामुळे त्यांना आपण स्थायिक झालेल्या देशांमध्ये सक्रिय राजकारणात उतरून सर्वोच्च पदाचे लक्ष्य डोळ्यांसमोर ठेवण्याची प्रेरणा मिळेल.
Read More