केरळ राज्यातील वायनाड मतदारसंघाच्या खासदार काँग्रेस नेत्या आणि राहुल गांधींच्या भगिनी प्रियंका गांधी यांनी शनिवारी इंडियन मुस्लिम लीगचे प्रदेश अध्यक्ष सदीख अली शिहाब थंगल यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आलेल्या इफ्तार करण्यासाठी हजेरी लावण्यात आली होती. प्रियंका गांधी यांच्या पनाक्कडमधील भेटीची ही पहलीच वेळ होती. त्यानंतर नेत्यांनी भेटीबद्दस आनंद व्यक्त केला आणि ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत. प्रियंका गांधींची भेट राजकीय नव्हती तर ही एक सदिच्छ भेट होती.
Read More