'बाॅम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी'ने (बीएनएचएस) 'जीपीएस टॅग' लावून चंद्रपूरातील 'ताडोबा व्याघ्र प्रकल्पा'त सोडलेले गिधाड पाच राज्यांच्या प्रवासानंतर आपली परिक्रमा पूर्ण करण्याच्या तयारीत आहे (tatoba N10 vulture). चार राज्यांमधून प्रवास केल्यानंतर हे गिधाड सध्या तेलंगण राज्यात असून त्याने चंद्रपूरच्या दिशेने आपला प्रवास सुरू ठेवला आहे (tatoba N10 vulture). या गिधाडाने गेल्या तीन महिन्यांमध्ये ३ हजार १८७ किमी अंतर कापले आहे. (tatoba N10 vulture)
Read More
'बाॅम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी'ने (बीएनएचएस) 'जीपीएस टॅग' लावून चंद्रपूरातील 'ताडोबा व्याघ्र प्रकल्पा'त सोडलेल्या गिधाडाने तामिळनाडू गाठले आहे (tadoba vulture). पाच राज्यांमधून किमान ४ हजार किलोमीटरचा प्रवास करुन 'एन ११' असा सांकेतिक क्रमांक असलेले हे गिधाड तामिळनाडूतील कलसपाक्कम तालुक्यात पोहोचले आहे. (tadoba vulture)
‘बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी’चे ग्रंथालय हे नैसर्गिक इतिहासाला समर्पित असलेले भारतातील सर्वात जुन्या आणि सर्वात मोठ्या ग्रंथालयांपैकी एक आहे (BNHS rare book exhibition). या ग्रंथालयामधील दुर्मीळ पुस्तकांचा ठेवा वाचकांच्या भेटीला येणार आहे (BNHS rare book exhibition). याच दुर्मीळ पुस्तक प्रदर्शनाविषयी माहिती देणारा हा लेख...(BNHS rare book exhibition)
गेल्या आठवड्यात 'बाॅम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी'ने (बीएनएचएस) गोंदियातील सारस पक्ष्यांवर अभ्यास करण्यासाठी मादी सारस क्रेन पक्ष्यावर 'जीपीएस-जीएसएम ट्रान्समीटर' बसवले (tagged Sarus Crane). यामाध्यमातून सारस पक्ष्यांचा वावर, स्थलांतर अशा बाबींवर अभ्यास केला जाणार आहे (tagged Sarus Crane). महाराष्ट्रात केवळ गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यामध्ये सारस पक्ष्याचे वास्तव्य असून महाराष्ट्रात प्रथमच सारस पक्ष्यांवर ट्रान्समीटर लावून त्यांच्या अभ्यास करण्यात येत आहे. (tagged Sarus Crane)
'बाॅम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी'ने (बीएनएचएस) रविवार दि. २४ नोव्हेंबर रोजी 'संजय गांधी राष्ट्रीय उद्याना'त केलेल्या पक्षीगणनेमध्ये ७२ प्रजातींची नोंद करण्यात आली आहे (BNHS SGNP Bird Count). सकाळच्या सत्रात केवळ काही तासांसाठी पार पडलेल्या पक्षीनिरीक्षणाद्वारे ७२ प्रजातींची नोंद होणे ही राष्ट्रीय उद्यानाची जैवविविधता अधोरेखित करते. (BNHS SGNP Bird Count)
'बाॅम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी'ने (बीएनएचएस) 'जीपीएस टॅग' लावून चंद्रपूरातील 'ताडोबा व्याघ्र प्रकल्पा'त सोडलेल्या गिधाडाने कर्नाटक गाठले आहे (BNHS tagged vulture). १,२०० किलोमीटरचा प्रवास करुन हे गिधाड १० नोव्हेंबर रोजी कारवार शहारात पोहोचले (BNHS tagged vulture). नवदलाच्या तळाजवळ हे गिधाड पोहोचल्याने काही काळ खळबळ उडाली, मात्र सध्या हे गिधाड कारवार शहराच्या परिसरातच असून वन विभागाने त्यावर पाळत ठेवली आहे. (BNHS tagged vulture)
किनाऱ्यावर वाहून आलेले सागरी सस्तन प्राणी, कासवं, पक्षी किंवा समुद्रात दिसलेल्या सागरी जीवांच्या नोंदी ठेवणे आणि त्यासंबंधी यंत्रणेला सूचित करणे, आता सहजसोपे होणार आहे (jalchar bnhs). बाॅम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी आणि कांदळवन प्रतिष्ठानने संयुक्तरित्या जलचर या अॅपची निर्मिती केली आहे (jalchar bnhs). यामुळे महाराष्ट्रातील सागरी जीवांची माहिती एकाच व्यासपीठावर संग्रहित करण्यासाठी मदत होणार आहे. (jalchar bnhs)
हरिणायामधून पेंच व्याघ्र प्रकल्पात स्थानांतरित करण्यात आलेल्या लांब चोचीच्या गिधाडांना 'बाॅम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी'च्या शास्त्रज्ञांनी 'जीपीएस टॅग' लावले आहेत (pench long billed vulture). येत्या आठवड्याभरात त्यांना व्याघ्र प्रकल्पातील नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात येणार आहे (pench long billed vulture). एकूण १० गिधाडांना 'जीपीएस टॅग' लावण्यात आले आहे. (pench long billed vulture)
'बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी’ने (बीएनएचएस) 'जीपीएस टॅग’ केलेला एक रोहित (फ्लेमिंगो) पक्षी 'अटल बिहारी वाजपेयी शिवडी न्हावा शेवा अटल सेतू’च्या निवार्यास आला आहे (flamingo migration). 'मकॅन’ नावाचा हा रोहित पक्षी टॅग केल्यापासून गुजरात ते ठाणे खाडी असा प्रवास करत असून गेली दोन वर्षे तो अटल सेतू परिसरात स्थलांतर करत आहे (flamingo migration). 'जीपीएस टॅग’मुळे त्याच्या या संपूर्ण प्रवासाचा उलगडा झाला आहे. ( flamingo migration )
बोरिवलीच्या 'संजय गांधी राष्ट्रीय उद्याना'च्या (sgnp bird) पक्ष्यांच्या यादीत दोन प्रजातींची भर पडली आहे. 'बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी'ने (बीएनएचएस) उद्यानामध्ये (sgnp bird) केलेल्या पक्षी सर्वेक्षणात दोन नवीन पक्ष्यांची नोंद करण्यात आली आहे. सध्या 'बीएनएचएस'कडून उद्यानामध्ये दिर्घकालीन पक्षी गणनेचे काम सुरू आहे. ( sgnp bird )
विदर्भातील सारस पक्ष्यांचे संवर्धन करण्याच्या दृष्टीकोनातुन गोंदिया वन विभाग आणि बीएनएचएसमध्ये सामंजस्य करार करण्यात आला आहे. राज्यातील सारस पक्ष्यांची संख्या सातत्याने कमी होत असुन त्यावर उपाय म्हणुन हा करार करण्यात आला आहे.
ठाणे खाडी परिसरातील भांडूप पंपिंग स्टेशनमध्ये या वर्षी दि. ३१ जानेवारी रोजी टॅग केलेला ग्रेटर फ्लेमिंगो 'मॅककॅन' दि. १५ जुलैला गुजरातच्या भावनगर येथे पोहोचला आहे. तब्बल १५ तास सलग प्रवास करत या पक्ष्याने ३०० किमीचे अंतर काटले आहे. एप्रिल महिन्यात 'ग्रेटर' आणि 'लेसर' फ्लेमिंगोंचे जीपीएस टॅगगिंग करण्यात आले होते. हे सर्व फ्लेमिंगो बेलापूर जवळच्या 'ट्रेनिंग शिप चाणक्य' आणि लगतच्या पाणथळ प्रदेशात फिरत होते. नंतर या सहा फ्लेमिंगोंपैकी 'हुमायून' दि. ३० जून रोजी भावनगरला पोहोचला, तर सालीम दि. ७ रोजी, आणि आता मॅक
मुंबईच्या गोरेगाव येथील 'बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटी'च्या संवर्धन शिक्षण केंद्रात 'क्रायनम लॅटिफोलियम' ही वनस्पती फुलली आहे. या वनस्पतीला मराठीत सुदर्शन असे नाव आहे. ही वनस्पती वर्षातून एकदाच फुलते. पावसाळ्याच्या सुरवातीच्या दिवसात ही वनस्पती फुलून येते.
तामिळनाडूमध्ये टॅग केलेला केंटीश फ्लोवर हा पक्षी पुण्याजवळील भिगवणमध्ये आढळून आला आहे. बाॅम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या (बीएनएचएस) संशोधकांनी पक्षी स्थलांतरच्या अभ्यासाकरिता या पक्ष्याला टॅग केले होते.
मुंबईत प्रथमच 'ग्रेटर' आणि 'लेसर' फ्लेमिंगोंचे जीपीएस टॅगगिंग करण्यात आले आहे. बीएनएचएसच्या शास्त्रज्ञांनी भरतीच्या ठिकाणी जाऊन सहा फ्लेमिंगोना रेडिओ टॅग केले आहे. सध्या, हे सर्व फ्लेमिंगो बेलापूर जवळच्या 'ट्रेनिंग शिप चाणक्य' आणि लगतच्या पाणथळ प्रदेशात फिरत आहेत.
मुंबई महानगरातील पाणथळींवरुन ७१ हजार ग्रेटर फ्लेमिंगो पक्ष्यांची नोंद करण्यात आली आहे. 'बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी'ने (बीएनएचएस) गेल्या चार वर्षांमध्ये केलेली ही ग्रेटर फ्लेमिंगो पक्ष्यांची सर्वाधिक नोंद ठरली आहे.
नवी मुंबईत रिंग केलेला 'लाल टिलवा' पक्षी (रेडशॅंक) सायबेरियामधील अल्टाई भागात आढळून आला आहे. 'बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी'ने (बीएनएचएस) रिंग केलेल्या पक्ष्याने या प्रवासादरम्यान तब्बल ५ हजार किमीचे अंतर कापल्याची माहिती समोर आली आहे.
सरिसृपांविषयी गैरसमजुतींचे वलय असणार्या भारतीय समाजात या जीवांवर संशोधनाचे काम करून त्यांच्या संवर्धनासाठी धडपडणार्या सौनक पवित्र पाल यांच्याविषयी...
महाराष्ट्राच्या सागरी किनाऱ्यांवरी जीव आणि अधिवासांची विस्तृतपणे नोंद
जगाला जोडणाऱ्या पक्ष्यांचा आढावा
’स्टेट ऑफ इंडियाज बर्ड्स २०२०’ अहवालाची माहिती
‘बीएनएचएस’ १० पक्ष्यांना लावणार ‘जीपीएस’,‘जीएसएम’ यंत्र
जैतापूर अणुउर्जा प्रकल्पाला पर्यावरणीय परवानगी देताना आंबोळगडला पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र घोषित केले आहे.
कोकणातील राजापूर तालुक्यामधून शोध
आंबोलीत टिपले 'काॅमन बॅण्डेड डेमाॅन' फुलपाखराचे छायाचित्र
मॅंग्रोव्ह सेल आणि 'बीएनएचएस'मध्ये सामंज्यस करार ; जायकवाडी, गंगापूर, नांदुरमधमेश्वर, हतणूर, विसापूर आणि उज्जनीच्या पाणलोट क्षेत्राचा समावेश
बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी' (बीएनएचएस) अंतर्गत देशातील दहा राज्यांमध्ये पार पडलेल्या दोन दिवसीय रोहित पक्ष्यांच्या (फ्लेमिंगो) मोजणी मोहिमेत दीड लाख फ्लेमिंगो पक्षी आढळून आले आहेत. लोकसहभागाच्या माध्यमातून (सिटीझन सायन्स) अशा प्रकारे देशात प्रथमच फ्लेमिंगो पक्ष्यांची मोजणी करण्यात आली. महत्त्वाचे म्हणजे या मोजणीअंतर्गत फ्लेमिंगो पक्ष्यांची सर्वाधिक संख्या महाराष्ट्रात आढळून आली आहे.
बाॅम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीकडून अॅपचे लोकार्पण
'डब्ल्यूडब्ल्यूएफ' आणि 'बीएनएचएस' संस्थेकडून 'फुलपाखरु महोत्सवा'चे आयोजन
बालपणी जडलेल्या पक्ष्यांच्या शिकारीचा नाद सोडून विहंगवेडे झालेले आदेश शिवकर आज भारतातील प्रसिद्ध तज्ज्ञ पक्षीअभ्यासक व निरीक्षक म्हणून ओळखले जातात. त्यांच्याविषयी...