काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या इस्लामिक दहशतवादी हल्ल्याचा अफगाणिस्तानचे कार्यवाहक परराष्ट्र मंत्री मावलवी आमिर खान मुत्ताकी यांनी निषेध व्यक्त केला. यासंदर्भात भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी गुरुवारी रात्री मुत्ताकी यांच्याशी फोनवर चर्चा करत त्यांचे आभार मानले. भारतीय क्षेपणास्त्रांनी अफगाणिस्तानला लक्ष्य केल्याचा पाकिस्तानचा आरोपही अफगाणिस्तानने फेटाळून लावल्याने जयशंकर यांनी अफगाणिस्तानचे आभार मानलेत. अफगाणिस्तानात तालिबान सरकार आल्यानंतर भारतासोबत झालेली ही पहिली मंत्रिस्तरीय चर्चा होती.
Read More
रविवारी बालेवाडीत पार पडलेल्या पाणी फाउंडेशनच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच अभिनेता आमिर खान उपस्थित होते. यावेळी जल संवर्धन आणि शेतकऱ्यांबद्दल उदाहरण देताना देवेंद्र यांनी सत्यमेव ज्यातेच्या वॉटर कप उपक्रमाचे कौतुक केले. देवेंद्र फडणवीस म्हणाले, "आपल्या शेतकऱ्यांमध्ये उडी मारून समुद्र पार करून जाणाऱ्या हनुमानाएवढी ताकद असते. पण त्यांना त्यांचा शक्तीची जाणिव करून देण्याची गरज भासते. आमिर यांच्या वॉटर कप उपक्रमाने हे काम केले त्याबद्दल मी त्यांचे कौतुक करतो."
प्रसिद्ध अभिनेते आमिर खान त्यांचा कथानद्वारा अनोखे विषय दर्शकांसमोर आणण्यासाठी प्रसिद्ध आहेत. अशातच, त्यांचा आगामी चित्रपट 'चॅम्पियन्स'बद्दल बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. ह्या चित्रपटाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी सिनेप्रेमी आतुरतेने वाट पाहत आहेत. आता ह्या चित्रपटा संबंधित एक महत्वाचा अपडेट समोर आला आहे. अलीकडेच, आमिर खान त्यांच्या बालपणीच्या मित्राच्या कार्यक्रमात उपस्थित होते, जिथे त्यांनी 'चॅम्पियन्स'या चित्रपटाबद्दल खुलासा केला.
सध्या अभिनेता अन्नू कपूरदेखील आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत आहेत. अन्नू कपूर यांच्या वक्तव्यामुळे सगळेच चकित झाले आहेत
'लाल सिंग चड्ढा' सिनेमामुळे बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान सध्या भलताच चर्चेत आहे. करिना कपूर आणि आमिर खानचा हा सिनेमा ११ ऑगस्ट रोजी रिलीज होत आहे.
एका मुलाखती दरम्यान अतुल कुलकर्णींनी सिनेमाच्या स्क्रीप्टविषयी मोठा खुलासा केला आहे. आमिर खाननं स्क्रिप्ट संदर्भात आपल्याला कसा त्रास दिला याविषयी अतुल स्पष्ट सांगितले आहे.
बॉलीवूड अभिनेता आमिर खान याच्या घरी काम करणाऱ्या सात जणांना कोरोनाची लागण झाली आहे. आमिरचे दोन सुरक्षारक्षक, स्वयंपाकी आणि कारचालक अशा एकूण सात जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. खात्रीलायक सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आमिरच्या घरी राहणाऱ्या या सातही जणांची काही दिवसांपूर्वी कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यात या सर्व जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.
आमिर खानसाठी अक्षय कुमारची माघार
अद्वैत चंदन दिग्दर्शित 'लाल सिंग चड्ढा' या आगामी चित्रपटात आमिर खान आणि करीना कपूर खान तिसऱ्यांदा मोठ्या पडद्यावर एकत्र झळकणार आहेत. या आधी तलाश आणि ३ इडियट्समध्ये त्यांच्यातील केमेस्ट्री आपण पाहिली आहे.
दुसऱ्या क्रमांकावर रिलायन्सचे अध्यक्ष मुकेश अंबानी
दिवाळीमध्ये प्रदर्शित झालेल्या 'ठग्ज ऑफ हिंदोस्तान'ला हजाराहून अधिक स्क्रीन मिळाल्या होत्या. मात्र आता एका आठवड्यात त्याची संख्या १५०वर आली आहे.