प्रयागराज येथे सुरु असलेला महाकुंभाकडे विश्वस्तरातून आलेल्या भाविकांचा आध्यात्मिक उत्सव म्हणून पाहिलं जातंय. मात्र काही विरोधी राजकीय पक्ष यास राजकारणाची झालर लावत महाकुंभावर टिकाटिपण्णी करताना दिसतायत आणि महाकुंभात स्नान करत पाप धुण्याचेही नाटक करतायत. आचार्य प्रमोद कृष्णम समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर टीका करत, त्यांना सनातन विरोधी टोळीचे सदस्य म्हटलंय. या नेत्यांनी कायम सनातन धर्माला दुखावले आणि नंतर त्याच भावनेने महाकुंभात डुबकी मारली; असा घणाघात आचार्य प्रम
Read More