आंभाण केंद्र

समजपासून तुटलेला आदिवासी समाज मुख्य प्रवाहात यायला हवा : चंद्रशेखर नेने

"आपल्या देशाचं भवितव्य काय? आजची लहान मुलं हेच आपलं भवितव्य. त्यासाठी समाजापासून तुटलेला प्रत्येक घटक मुख्य प्रवाहात आणणं महत्वाचं आहे." इतिहास तज्ज्ञ व परराष्ट्र संबंधाचे अभ्यासक चंद्रशेखर नेने म्हणाले. हिंदू सेवा संघांचे संस्थापक दामूअण्णा टोकेकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात यावेळी ते बोलत होते. टोकेकर यांचा 32 वा स्मृतिदिन व गोशाळेचे उदघाट्न असा कार्यक्रम पालघर जिल्ह्यातील मनोर जवळील आंभाण केंद्र येथे पार पडला. यावेळी मॅड फाउंडेशचे सदस्य हरेश शाह यांची विशेष उपस्थिती लाभली होती.

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121