दि. १ एप्रिलपासून ‘आरोग्य संजीवनी’ या नावाची स्टॅण्डर्ड आरोग्य विमा पॉलिसी बाजारात आणण्यात आली आहे. ही पॉलिसी जितक्या रकमेची उतरवलेली असेल, तितक्या रकमेपर्यंत आयुष उपचार पद्धतीचा दावा संमत करणार्या काही पॉलिसी होत्या. पण, दावा संमत करण्यावर बर्याच मर्यादा होत्या. याविषयी सविस्तर माहिती देणारा हा लेख...
Read More
रुग्णांचे वय एक महिन्याच्या बाळापासून, तर ७० वर्षांच्या वरिष्ठ नागरिकांपर्यंत होते. आजारात व लक्षणांतही विविधता होती. सर्दी, खोकला, बारीक ताप, उलट्या, जुलाब, चक्कर येणे, अस्वस्थ वाटणे, छातीत दुखणे, हातपाय थंड पडणे, उदास वाटणे इत्यादी लक्षणे तर डायबेटीस, क्षय रोग, दमा, ब्लडप्रेशर, थायरॉईड, मिरगी इत्यादी आजार होते. हे सर्व रुग्ण बरे कसे झाले? कदाचित रुग्णांचा माझ्यावर व माझ्या बोलण्यावर दृढ विश्वास होता.
लवकर बरे होणे आणि ऑफिस जॉईन करणे हा जणू ‘ट्रेंड’च झालाय. पण, या झटपट बरे होण्याच्या नादात आपण आपल्याच शरीराचे नुकसान करतोय, औषधांच्या भडिमारामुळे होणार्या अनेक ‘साईड इफेक्ट’च्या दरीत ढकलतोय, हे आपल्या लक्षातच येत नाही.
'वर्ल्ड आयुष एक्स्पो - २०१९' निमित्त होमियोपॅथी आणि अॅलोपॅथी क्षेत्रातील तज्ज्ञ एकाच मंचावर