नथुराम गोडसेबद्दलच्या विधानाबद्दल केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे यांनी साध्वी प्रज्ञासिंह यांचे समर्थन केल्यानंतर आता त्यांनी थेट काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनाच लक्ष्य केल आहे. हेगडे यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना मतिमंद म्हटले आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी असे संबोधले आहे.
Read More
अनंतकुमार यांच्यासारख्या नेत्याचे निधन भाजपसाठी, त्यातही कर्नाटकसाठी एक पोकळी निर्माण करणारे आहे. आज दक्षिणेत भाजपजवळ मोठा चेहरा नाही. व्यंकय्या नायडू हे उपराष्ट्रपती झाले आहेत. केरळ, आंध्र, तेलंगणा, तामिळनाडू येथे भाजपजवळ जननेता नाही. सतत सहावेळा लोकसभेवर निवडून येणारा एकमेव चेहरा म्हणजे अनंतकुमार होते. त्यांची उणीव भाजपला सतत जाणवत राहिल.