Ramadan इस्लाम धर्मातील पवित्र रमजान (Ramadan) महिना सुरू होताच आता इस्रायलने २ मार्च रोजी गाझा पट्टीत सर्व वस्तू आणि पुरवठ्यांच्या प्रवेशावर बंदी घातली आहे. दहशतवादी संघटना आणि हमासच्या अलिकडील धोरणाबाबत इस्रायलने ही कारवाई केली. खरं, तर युद्धबंदी कराराच्या पहिल्या टप्प्याच्या समाप्तीनंतर, दहशतवादी हमासने अमेरिका समर्थित युद्धबंदी वाढवण्यास नकार दिला आहे.
Read More
भारतात अनेक राज्यांमध्ये ‘लव जिहाद’ संदर्भातील घटना समोर आल्या आहेत. हल्ली ऑनलाईन डेटिंग ॲपच्या माध्यमातूनही हिंदू मुलांच्या नावाचा वापर करून सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून बहुतांश हिंदू मुलींशी मैत्रीचे संबंध प्रस्थापित केले जातात. मग अनेक मुली लव्ह जिहादला बळी पडताना दिसतात. 'व्हॅलेंटाईन डे' हा दोन प्रेमींमधील प्रेम साजरा करण्याचा तथाकथीत वार्षिकोत्सव असला तरी आजच्या परिस्थितीला हिंदु तरुणींनी सावध असणे तितकेच आवश्यक आहे. विशेषतः 'मेरा अब्दुल ऐसा नहीं...' असे म्हणणाऱ्या तरुणींनी अधिक सावध राहिले पाहिजे. Wa
Narmada School Islam Religion Question गुजरातच्या भरूच येथील नर्मदा शाळेत चाचणी परिक्षा पार पडली. त्या चाचणी परिक्षेत मुस्लिम समाजाबाबत काही प्रश्न विचारण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. ईद दिवशी नमाज पडले जाते त्याचे नाव काय? असा सवाल करण्यात आला. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ही शाळा भारतातील आहे की पाकिस्तानातील असा सवाल उपस्थित झाला. याप्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, मुस्लिम धर्माबाबतचे काही प्रश्न हे चाचणीला धरूनच छापण्यात आले आहेत.
conversion in islam कट्टरपंथींनी हिंदू विद्यार्थ्याचा जबरदस्ती धर्मांतरण करण्याचा प्रयत्न केल्याची बाब लंडनच्या स्प्रिंगवेल स्कुलमध्ये उघडकीस आली आहे. या प्रकारानंतर शाळा प्रशासनाने जबरदस्ती धर्मांतरणाचा प्रयत्न करणाऱ्या तिघांनाही शाळेतून काढून टाकले आहे. पीडित विद्यार्थ्याला त्याचे नाव बदलून मोहम्मद कर, अशी जबरदस्ती या तीन मुलांनी केली होती. जर नाव बदलले नाही, तर आम्ही तुझ्याशी मैत्री करणार नाही, अशी धमकीही त्यांनी त्याला दिली.
अहमदाबाद न्यायालयाने वारसांबाबत महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. या प्रकरणात मुस्लिम आईच्या हिंदू मुलींना संपत्तीचे अधिकार मिळाले नाहीत. एका महिलेच्या तीन मुलींनी हा खटला दाखल केला होता, ज्यामध्ये त्यांनी त्यांच्या आईच्या मृत्यूनंतर त्यांना सेवानिवृत्तीचे लाभ देण्याची मागणी केली होती. मुंलीच्या आईने इस्लाम धर्म स्वीकारला असल्याने मुस्लिम कायद्यानुसार त्यांची हिंदू मुले तिचे वारस होऊ शकत नाहीत, असे न्यायालयाने नमूद केले.
"कुराण हे ईश्वर निर्मीत आहे, त्यामुळे त्यामध्ये दिलेल्या सर्वच गोष्टी या पाळल्याच पाहिजेत, त्यांना नाही म्हणताच येणार नाही" असे दावे केले आहेत युपीए सरकारच्या काळाला परराष्ट्र मंत्रीपद भूषविलेल्या सलमान खुर्शीद यांनी
दि. २१ जून हा ‘जागतिक योग दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. ‘योग’ ही भारतीय संकल्पना जेव्हा जागतिक होते, तेव्हा ती केवळ कायिक, वाचिक आणि मानसिक या स्तरांवर सीमित नसते. ‘योग’ तत्त्वज्ञान हे एका धर्मापुरतेच किंवा एका संस्कृतीपुरतेच मर्यादित नसून त्याचा विस्तार अन्य धर्मांमध्येही झालेलाही दिसून येतो. विविध धर्मसंस्कृतीतील योग तत्त्वज्ञान आपण या लेखातून थोडक्यात जाणून घेऊया...
इस्लामचा प्रचार आणि इतर धर्मांचा विखार हीच झाकीरची जुबान. मग काय, भारतात गळ्यातील फास आवळण्यापूर्वीच २०१६ साली झाकीरने मलेशियाला पलायन केले. मलेशियाच का म्हणाल, तर साहजिकच हा मुस्लीमबहुल देश असल्यामुळे झाकीर भाईजानना या देशाने कबूल केले. झाकीरची फिकीर केली.
मुळात राष्ट्र आणि राज्य म्हणजे काय? त्याची निर्मिती कोणत्या परिस्थितीत होते? का होते? कशी होते? याचा गंभीर अभ्यास पाकिस्तान निर्माण करताना ना जिनांनी केला, ना इक्बालने केला.