नाणार रिफायनरीला विरोध करणारे पत्रकार Shashikant Warishe यांच्या हत्या प्रकरणात नवे वळण आले आहे. ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यात अडचणीत येणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. वारिसेंच्या हत्येप्रकरणात आरोपी पंढरीनाथ आंबेरकर अटकेत आहे. हत्येच्या दिवशी आंबेरकर आणि साळवींचा खासगी स्वीय सहाय्यक रोमेश नार्वेकर यांच्यात संपर्क झाल्याचा सीडीआर रिपोर्ट पोलीसांना सापडला आहे.
Read More