धरण बांधण्याचा सरकारचा निर्णय प्रशासन जेव्हा व्यवस्थितपणे हाताळू शकत नाही तेव्हा होणारी सर्वांचीच अपरिहार्यता निर्वासित होणाऱ्या धरणग्रस्तांच्या पिढ्यापिढ्यांतून आयुष्यभर ठसठसत असते. १९५८ साली वैघई नदीवर धारण बांधून झाले. त्या धरणाच्या बांधकामाला सुरुवात करण्यापूर्वीच १० वर्षांचा काळ या कादंबरीतून पाहायला मिळतो. कादंबरी म्हणजे निव्वळ कल्पनाविस्तार असला तरी तथ्य आणि अनुभवांच्या आधारावर या काल्पनिक कथांचा डोलारा उभा असतो. कथा मरुभूमीची ही वैर मुत्तू यांनी लिहिलेली मूळ तामिळ कादंबरी कृषिप्रधान संस्कृतीतील समाज
Read More