‘फेक नॅरेटिव्ह

फाटाफूटीच्या भितीने राष्ट्रवादी शरद पवार गटाचे इच्छुक उमेदवार चिडीचूप!

विधानसभा निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसतशी सर्वच पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्ता निवडणूकीसाठी आपण इच्छुक असल्याचे खुलेपणाने सांगत आहेत. मात्र याला शरद पवार गट अपवाद आहे. शरद पवार गटातही अनेकजण पक्षाकडून उमेदवारीचे तिकीट मिळावे यासाठी इच्छुक आहेत. मात्र त्याबाबत त्यांच्याकडून खुलेपणाने कोणतेच वक्तव्य केले जात नाही. एकूणच विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनीदेखील मौन बाळगले आहे. इच्छुकांची नावे बाहेर आली तर फाटाफूट होईल या भितीमुळे मौन बाळगल्याची चर्चा आहे.

Read More

डोंबिवलीतील पूर्व-पश्चिमेला जोडणारा उड्डाणपूल अपघाताचा ‘हॉटस्पॉट’?

डोंबिवली : डोंबिवली पूर्व-पश्चिमेला जोडणारा उड्डाणपूल हा अपघाताचा ‘हॉटस्पॉट’ होण्याची भीती नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. या पादचारीपुलाच्या पूर्वेकडील बाजूला मोठ्या प्रमाणावर व्यावसायिकांनी गर्दी केली आहे, तर पश्चिमेकडील बाजूच्या टोकाला उतार आहे. विशेष म्हणजे, येथे एक शाळा असल्याने येथे विद्यार्थ्यांची मोठी गर्दी असते. वाहतूक नियंत्रण विभाग याकडे कानाडोळा करीत आहे. वाहनचालक जीव मुठीत घेऊन या पादचारी पुलावरून ये-जा करीत असतात. यावर कडोंमपा प्रशासनाने वेळीच योग्य पावले उचलण्याची मागणी नागरिकांकडून केली जा

Read More

दै. मुंबई तरुण भारत’च्या ‘कोविड योद्धा १२५ ’चे आ.गणपत गायकवाड यांच्या हस्ते प्रकाशन

‘दै. मुंबई तरुण भारत’च्या बहुचर्चित ‘कोविड योद्धा १२५' या विशेषांकाचे प्रकाशन कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांच्या हस्ते गुरुवारी, दि. १७ डिसेंबर रोजी त्यांच्या कार्यालयात करण्यात आले. यावेळी उल्हासनगर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेंद्र वारे, ठाणे जिल्हा परिषदेचे सदस्य श्याम पाटील तसेच ‘दै. मुंबई तरुण भारत’चे प्रतिनिधी सुधीर लवांडे उपस्थित होते. प्रकाशनानंतर आ.गणपत गायकवाड यांनी या सर्व ‘कोविड योद्ध्यां’चे तसेच हा अंक साकारणार्‍या ‘दै. मुंबई तरुण भारत’च्या टीमचेही कौतुक केले.

Read More

वडवली रेल्वे फाटकात डंपर बंद पडल्याने रेल्वे वाहतुकीवर परिणाम

वडवली रेल्वे फाटकात डंपर बंद पडल्याने रेल्वे वाहतुकीवर परिणाम

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121