हैदर

हैदराबादमध्ये जंगलतोड करण्यात आलेल्या कांचा गचिबोवलीचे एआय जनरेट फोटो सोशल मीडियावर शेअर केल्याने अधिकाऱ्याला बजावली नोटीस

Kancha Gachibowli तेलंगणा राज्यातील हैदराबाद विद्यापीठाच्या नजीक असणाऱ्या कांचा गचिबोवली (Kancha Gachibowli) ही ४०० एकर जंगलतोड करण्यात आली. तेलंगणा सरकारने आयटी कंपनी उभारण्यासाठी ही जागा घेतली होती. मात्र त्यांनी जंगलातील झाडे कापून नैसर्गिक हानी केली आहे. यामुळे संबंथित विद्यार्थ्यांनी याविरोधात आंदोलन केले होते. कांचा गचिबोवली जंगलात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाच्या प्रात्यक्षिक करणासाठी फायदेशीर जंगल होते. यालाच देशभरातून विविध माध्यमातून निषेध व्यक्त करण्यात आला होता. याच पद्धतीने आता एका

Read More

मुंबई, दिल्ली, कोलकाता... ८०० हून अधिक ठिकाणी जोरदार निदर्शने!

संदेशखालीतील पीडित महिलांना न्याय मिळावा या मागणीसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभाविप) नेतृत्वाखाली डीयू, जेएनयू, जामियाच्या विद्यार्थ्यांनी दिल्लीतील बंगा भवन येथे जोरदार निदर्शने केली. देशभरातील विद्यार्थ्यांनी कोलकाता, मुंबई विद्यापीठ परिसर, बीएचयू कॅम्पस, देवी अहिल्या विद्यापीठ इंदूर, राजस्थान विद्यापीठ परिसर, हैदराबाद विद्यापीठ परिसरात निदर्शने केली. तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांकडून संदेशखालीतील महिलांवर होणारे बलात्कार आणि जमीन बळकावण्याच्या घटनांच्या निषेधार्थ ८०० हून अधिक ठिकाणी अभाविपकडून

Read More

हैदराबादमध्ये हिमांक बन्सलचे ‘मॉब लिंचिंग’ करण्याचा धर्मांधांचा प्रयत्न!

हैदराबादमधील ‘आयसीएफआय फाऊंडेशन फॉर हायर एज्युकेशन’ (आयएफएचई) येथे कायद्याचे शिक्षण घेणार्‍या हिमांक बन्सल या हिंदू विद्यार्थ्यांस 15 ते 20 जणांच्या टोळक्याने ‘अल्ला हू अकबर’ अशा घोषणा देण्यास भाग पाडून ‘मॉब लिचिंग’ करण्याचा प्रयत्न केला. हिमांक याने कथितरित्या ईशनिंदा केल्याचे धर्मांध टोळक्याचे म्हणणे होते. समाजमाध्यमांवर ‘आयएफएचई’मधील विद्यार्थी हिमांक बन्सल यास मारहाण करण्याची चित्रफीत ‘व्हायरल’ झाली आहे. त्यामध्ये हिमांक बन्सल यास जबर मारहाण करणारे आणि त्यास ‘अल्ला-हू-अकबर’ अशी घोषणा देण्यास भाग पाडणार

Read More

रमेश पतंगे लिखित 'डॉ. आंबेडकरांचा राष्ट्रविचार` आता संथाली भाषेतही!

ज्येष्ठ विचारवंत आणि लेखक रमेश पतंगे यांनी लिहिलेले ‘डॉ. आंबेडकरांचा राष्ट्रविचार` हे पुस्तक आता संथाली भाषेतही अनुवादीत करण्यात आले आहे. हैदराबाद केंद्रीय विद्यापीठातील प्रा. भीमराव भोसले यांनी सर्वप्रथम या पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद केला. त्या आधारावर विश्वभारती विद्यापीठातील सगेन मंडी या संशोधकाने या पुस्तकाचा संथाली भाषेत अनुवाद केला आहे. ‘आंबेडकर, भारत बनाओ राकाब रिनीच उदगया` असे या पुस्तकाचे नाव असून दि. १७ एप्रिल, २०१९ रोजी झारखंडच्या तत्कालीन राज्यपाल आणि सध्याच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस

Read More

विजयी होणं हे आपलं ध्येय नसून तो आपल्या आयुष्यातला एक टप्पा आहे. : सरसंघचालक

"विजय प्राप्त करणे हा आयुष्यातला एक अनिवार्य भाग असल्याने आपण तो नक्कीच मिळवत आहोत. परंतु आपल्याला तो विजय आता उपयोगात आणायचा आहे. विजयी होणं हे आपलं ध्येय नसून तो आपल्या आयुष्यातला एक टप्पा आहे.", असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी केले. गुरुवाद, दि. १६ जून रोजी तेलंगणा येथे विद्यार्थी सेवा समिती आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभाविप) वतीने 'स्फूर्ती छात्रशक्ती भवन' या इमारतीचा उद्घाटन सोहळा पार पडला. यावेळी इमारतीचे उद्घाटन सरसंघचालकांच्या हस्ते करण्यात आले.

Read More

हैदराबाद, केरळनंतर भाजपचे मिशन 'मुंबई'

हैदराबाद, केरळनंतर भाजपचे मिशन 'मुंबई'

Read More

'हैदराबाद मे जीत हमारी है, अगले साल मुंबई की बारी है'

भाजप नेते किरीट सोमय्यांचा नारा

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121