हिंसा

बंगालमधील हिंदूंसाठी ममता बॅनर्जी स्वतःच सर्वात मोठा धोका

वक्फ सुधारणा विधेयक मंजूर झाले असूनही पश्चिम बंगालमध्ये त्या विरोधात हिंसाचार सातत्याने वाढत आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केलेल्या घोषणेनंतर राज्यात इस्लामिक कट्टरपंथींचा उन्मात शिगेला पोहोचला. हिंदूंना लक्ष्य करून कट्टरपंथीयांकडून होत असलेल्या हल्ल्यांबाबत ज्येष्ठ अभिनेते आणि भाजप नेते मिथुन चक्रवर्ती यांनी ममता बॅनर्जी यांच्याविरोधात जोरदार टीका केली आहे. त्या राज्यात जातीय तेढ पसरवत असून बंगालमधील हिंदूंसाठी ममता बॅनर्जी स्वतःच सर्वात मोठा धोका बनल्याचा आरोप त्यांनी केला आहे. Mithun Chakraborty

Read More

बंगाल मधील हिंसाचार सुनियोजित कट! रामनवमीचा होता मुहुर्त; तपासात धक्कादायक खुलासे उघडकीस

पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यात नव्या वक्फ कायद्याच्या विरोधात सुरु असलेले आंदोलन हिंसक वळणावर येऊन पोहोचले. झालेल्या हिंसाचारात तीन जण ठार आणि शेकडो जण जखमी झाल्याची माहिती आहे. इस्लामिक कट्टरपंथींच्या उन्मादामुळे परिसरात दहशत पसरली असून अनेक हिंदू कुटुंबांना त्यांची घरे सोडून सुरक्षित ठिकाण गाठावे लागत आहे. तपास यंत्रणांच्या म्हणण्यानुसार, हा हिंसाचार तीन महिन्यांपूर्वी रचलेला सुनियोजित कट होता. परदेशातून निधी मिळाल्याचा धक्कादायक खुलासाही यावेळी करण्यात आला आहे. West Bengal violence Preplanned

Read More

नागपूरात हिंसाचार कसा घडला? जाणून घ्या सपूर्ण घटनाक्रम...

दिवस होता सोमवार. रात्री ७.३० ते ८ वाजताच्या सुमारास नागपूर शहरातील काही भागात अचानक हिंसाचार उसळला. दोन गटात हाणामारी, दगडफेक, वाहनांची जाळपोळ या सगळ्या घटनांनी नागपूर हादरलं. एवढंच नाही तर जमाव पांगवण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरही दगडफेक करण्यात आली. तरीसुद्धा पोलिसांनी शर्थीचे प्रयत्न करत रात्री उशीरापर्यंत जमाव पांगवत हा हिंसाचार शांत केला. मुख्य म्हणजे हा सगळा प्रकार घडला तो म्हणजे कायम वर्दळ असलेल्या महाल परिसरात. सध्या नागपूरात संचारबंदी लागू करण्यात आलीये. मात्र, या घटनेची सुरुवात नेमकी कशी झाली? आणि

Read More

संभल सर्वेक्षमादरम्यान विष्णू शंकर जैन यांच्या हत्येचा होता कट

उत्तर प्रदेशात संभळ हिंसाचार प्रकरण चांगलेच गाजले होते. नोव्हेंबर महिन्यात येथील शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणादरम्यान हिंसाचार उसळला होता, ज्यात अनेक लोकांचा मृत्यू झाला तर बहुतांश लोक जखमी झाले होते. पोलिसांनी कडक कारवाई करत संभल हिंसाचारात सामील असलेल्या अनेक आरोपींना अटक केली, त्यापैकी एका आरोपीने नुकत्याच दिलेल्या कबुलीजबाबामुळे मोठी खळबळ उडाली आहे. संभलमधील हिंसाचाराच्या वेळी हिंदू पक्षाच्या बाजूने लढणारे वरिष्ठ अधिवक्ता विष्णू शंकर जैन यांची हत्या करण्याचा कट रचण्यात आल्याचे आरोपीने कबुल केले आहे.

Read More

...तर दक्षिण आशियाई प्रदेशातील स्थिरता आणि शांतताही धोक्यात येईल!

मुंबई : बांगलादेशातील अल्पसंख्याकांवर झालेले हल्ले ( Violence ) आणि धार्मिक स्थळांच्या तोडफोडीच्या कृत्यांमुळे असंख्य लोक भयभीत झाले आहेत. त्यांच्या मूलभूत अधिकारांवर गदा येत आहे. या अस्थिर परिस्थितीकडे तातडीने लक्ष दिले नाही, तर त्याचे परिणाम बांगलादेशच्या पलीकडे पसरतील. ज्यामुळे संपूर्ण दक्षिण आशियाई प्रदेशातील स्थिरता आणि शांतता धोक्यात येईल, असा इशारा ‘नोबेल शांतता पुरस्कार’ विजेते कैलाश सत्यार्थी यांनी दिला आहे. बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांना उद्देशून पुढे ते म्हणाले की

Read More

"... तर देशात स्फोटक परिस्थिती निर्माण होईल!"

संभळ हिंसाचाराचे प्रकरण ताजे असतानाच ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने सर्वोच्च न्यायालयाला पत्र पाठवले आहे. सर्वोच्च न्यायालयाने देशातील कनिष्ठ न्यायालयांना मशिदींशी संबंधित याचिकांवर सुनावणी न घेण्याचे निर्देश द्यावेत, अशी विनंती बोर्डाने सर्वोच्च न्यायालयाला केली आहे. त्यासोबतच चेतावणीसुद्धा दिली की, 'संसदेने पारित केलेल्या प्लेसेस ऑफ वॉरशिप ऍक्ट १९९१ ची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात केंद्र अथवा राज्य सरकार अयशस्वी झाल्यास संपूर्ण देशात स्फोटक परिस्थिती निर्माण होऊ शकते, ज्यासाठी सर्वोच्च न्यायालय आणि

Read More

"तू सामान लेकर आ..."; संभळ हिंसाचाराची धक्कादायक ऑडिओ क्लिप व्हायरल!

उत्तर प्रदेशच्या संभळ येथे कथित मशिदीच्या पुरातत्व सर्वेक्षणादरम्यान झालेल्या हिंसाचारात अनेक पोलीस बांधव जखमी झाले. मशिदीलगतच्या घरावरून दगडफेक सुद्धा करण्यात आली. या हिंसाचारासंबंधीत एक धक्कादायक ऑडिओ क्लिप समोर आली आहे. "तू सामान लेकर आ, मस्जिद के पास मेरे भाई का घर है”, अशा प्रकारचा संवाद झाल्याचे या ऑडिओ क्लिपमधून स्पष्ट होत आहे. यावरून हिंसाचाराचा पूर्वनियोजित कट असल्याचे मिळालेल्या ऑडिओतून उघडकीस येत आहे. मिळालेल्या वृत्तानुसार या प्रकरणी आतापर्यंत तीन प्रमुख आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून ४९ इतर

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121