स्टार्टअप

भरडधान्यातून आर्थिक भरभराटीचे ‘प्रोलेट्स’ स्टार्टअप

Proletsभारतीय संस्कृतीत आजही निसर्गाचे महत्त्व अबाधित आहे. अगदी आहारापासून ते रोजच्या जीवनशैलीपर्यंत प्रत्येक बाबतीत निसर्गाशी आपला ऋणानुबंध जुळला आहे. पोषक आहाराच्या दृष्टीन अशीच गोष्ट म्हणजे, भरडधान्य अर्थात मिलेट्स. भरडधान्याचे वैशिष्ट्य असे की, यांच्यात भरपूर पोषणमूल्ये असूनही त्यांच्याकडे इतकी वर्षे कोणाचेच फारसे लक्ष गेले नव्हते. परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नांनी 2023 हे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष’ म्हणून जगभर ओळखले गेले. पोषणकारी भरडधान्यांच्या प्रेरणेतून मिहीर देसाई यांनी ‘प्र

Read More

महाराष्ट्र लवकरच जगाची स्टार्टअप राजधानी बनणार : देवेंद्र फडणवीस

मुंबई : “महाराष्ट्र ( Maharashtra ) हे आपल्या नाविन्यपूर्ण आणि उद्योगस्नेही धोरणाने जगाची स्टार्टअप राजधानी हा लौकिक लवकरच मिळवेल,” असा विश्वास महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. राष्ट्रीय स्टार्टअप दिवसानिमित्त महाराष्ट्र कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्रालयाकडून ‘नाविन्यतेला सशक्त करून महाराष्ट्राला प्रगतीकडे नेणे’ या संकल्पनेवर आधारित कार्यक्रम मुंबईतील बीकेसी येथे आयोजित करण्यात आला होता. या दिमाखदार सोहळ्याचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस

Read More

स्त्रियांचे आरोग्य आणि पर्यावरण यांची सांगड घालणारी उद्योजिका

स्त्रियांच्या आयुष्यातील एक सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मासिक पाळी. स्त्रीत्वाचे संपूर्ण सारच या मासिक पाळीत दडलेले आहे असे म्हटले, तर वावगे ठरणार नाही. पण, याच मासिक पाळीच्या बाबतीत सध्याच्या आधुनिक युगातही आपण किती मागासले आहोत, हे विविध घटनांवरुन सातत्याने दिसून येते. आजच्या युगातील स्त्रिया या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात आपले स्वतंत्र स्थान निर्माण करत असताना या मासिक पाळीबाबतीतली आपली हेळसांड करणारी वृत्ती स्त्रियांसमोर असंख्य प्रश्न उपस्थित करते, हे कितीही नाकारले तरी वास्त

Read More

‘स्टार्टअप’ कायद्याची माहिती घ्या :शिवांगी झरकर

कुठल्याही उद्योगाच्या आयुष्यात कायदेशीर गोष्टींना खूप महत्त्व असते. या बाबींकडे दुर्लक्ष करून कधीच चालत नाही. कारण, या गोष्टींमधली एखादी चूकसुद्धा खूप महागात पडू शकते. त्यामुळेच या गोष्टींना काळजीपूर्वक हाताळणे, गरजेचे असते. परंतु, या गोष्टींना कसे हाताळावे, हे बरेचदा नव्या उद्योजकांना समजतच नाही. यामुळे सातत्याने नवीन उद्योजकांना अडचणींचा सामना करावा लागतो आणि या अडचणींचा सामना करण्यात त्यांचा वेळ, पैसा आणि शक्ती खर्च होत राहते आणि त्यामुळे त्या उद्योजकांना त्यांच्या कामावर, उद्योगावर लक्ष केंद्रित करता ये

Read More

१६ जानेवारी 'राष्ट्रीय स्टार्टअप दिवस!' : पंतप्रधान नरेंद्र मोदी

स्टार्टअप्सना अधिकाअधिक प्रोत्साहन देण्यासाठी तसेच स्टार्टअपची संस्कृती तयार करण्यासाठी केंद्र सरकार कायम प्रयत्नशील आहे. 'स्टार्टअप इंडिया'ला सहा वर्ष पूर्ण झाल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे देशातल्या अनेक तरुणांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी स्टार्टअपच्या जगात भारताचा झेंडा उंचावणाऱ्या सर्व नवोदित तरुणांचे कौतुक केले. स्टार्टअपची संस्कृती देशात दूरवर पोहोचावी या हेतूने १६ जानेवारी हा 'राष्ट्रीय स्टार्टअप दिवस' म्हणून साजरा करण्याचा निर्णय पंतप्रधान मोदींनी घेतला.

Read More

बेरोजगारीची टांगती तलवार

बेरोजगारीची टांगती तलवार

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121