महाड विधानसभा १९४ च्या वतीने भाजप विधानपरिषद गटनेते आणि रायगड लोकसभा क्षेत्राचे प्रभारी आमदार प्रविण दरेकर यांच्या उपस्थितीत सुपर वॉरीयर्स सोबत नुकतीच बैठक पार पडली. यावेळी मार्गदर्शन करताना येणाऱ्या काळात सुपर वॉरीयर्सना सोबत घेऊन महाड-पोलादपूरमधील सर्व निवडणुकांत आपण प्रचंड यश मिळवू, असा विश्वास दरेकरांनी व्यक्त केला.
Read More