Love Jihad उत्तर प्रदेशातील बरेली येथे पोलिसांना दोन कट्टरपंथी समाजाच्या तरूणांना अटक केली आहे. त्यांनी बनावट अधारकार्डचा वापर केला होता. पोलिसांनी पाठपुरावा करत आधारकार्ड जप्त केले आहे. हे युवक बनावट आधारकार्ड आणि ओळखपत्र बनवून हिंदू मुलींना ब्लॅकमेल करत. त्यांनी एक दोन नाहीतर तब्बल ३० हिंदू मुलींशी संपर्क ठेवत त्यांच्याशी लव्ह जिहादल करण्याचा प्रयत्न केला. ही घटना १९ सप्टेंबर रोजी बरेलीतील इज्जतनगर पोलीस ठाणे हद्दीत घडली. तर २० सप्टेंबर रोजी नगर चौकातील दोन मुलींशी गैरवर्तन करणाऱ्या कट्टरपंथी नौशाद आणि आ
Read More
सनातन धर्माविरुद्ध द्वेष पसरवणाऱ्या प्रियांका पॉल (Anti Hindu Priyanka) या वामपंथी महिलेचे सोशम मीडिया अकाऊंट चर्चेत आले आहे. प्रियांका पॉल तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून अनेक दिवसांपासून हिंदू धर्माचा अपमान करणाऱ्या मजकुराचा प्रचार करत असल्याचे दिसत आहे. प्रकरण बाहेर आल्यानंतर प्रियांका पॉल यांच्या अटकेची मागणी होत आहे. लोकांनी आपल्या जवळच्या पोलीस ठाण्यात जाऊन तक्रारी कराव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.
अभिनेत्री उर्फी जावेद नेहमीच कमी कपडे घालते म्हणून चर्चेत असते. परंतु तिने आता कपडे न घालण्यामागचे खरे कारण सांगितले आहे. आपल्याला एक कातडीचा आजार आहे ज्यामध्ये आपण कपडे घालू शकत नसल्याचे तिने सांगितले आहे. कपडे घातल्यानंतर आपल्या शारीवरवर लालसर चट्टे उठत असल्याचे ती म्हणाली.
अभिनेत्री कंगना रनौतने दिल्लीत झालेल्या ऍसिड हल्ल्याविषयी आपले मत मांडताना काही वर्षांपूर्वीची आठवण सांगितली आहे. १७ वर्षीय तरुणीवर ऍसिड हल्ला झाला प्रकरणी आपल्या मनातील भीती कंगनाने इंस्टाग्राम पोस्ट च्या माध्यमातून व्यक्त केली आहे.
अभिनेता सुबोध भावे सध्या ऐतिहासिक आणि संस्कृती सांगणाऱ्या चित्रपटांत काम करताना व्यग्र आहे. नुकताच त्यांनी एका चित्रपटात शिवाजी महाराजांची भूमिका साकारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पुन्हा त्याचा एक चित्रपट येऊ घातला आहे. जेष्ठ अभिनेते अरुण गोविल यांच्यासोबत फोटो टाकून त्याने आपल्या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे.
इंस्टाग्राम वरून अनेक घटना जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचत असतात. अशीच एक घटना अविनाश यादव या सर्पमित्राने आपल्या इंस्टाग्रामवरून शेअर केली आहे. या व्हिडिओमध्ये दुचाकीच्या पुढच्या भागातून स्क्रू ड्राइव्हर च्या साहाय्याने एक मुलगा सापाला बाहेर काढताना दिसत आहे.
मुंबईच्या भर पावसात सिग्नलवर फुलं विकणारी ही मायलेकींची जोडी अनुपम यांना भेटली असून सध्या त्यांच्यासोबत काढलेला एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे.
नवीन नियम लागू करण्याची मुदत आज संपली; फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम सारख्या मनमानी करणाऱ्या सोशल मीडियावर कारवाई शक्य होणार
दुबईच्या मोठ्या हॅकिंग ग्रुपचा हात
ट्विटरनेच बंद केले रॅपर हार्ड कौर हिचे खाते
भारतचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणखीन एक इतिहास रचला आहे. इंस्टाग्राम लोकप्रिय फोटो आणि व्हिडिओ शेअरिंग सोशल नेटवर्किंग साईटवर मोदी हे जगातील सर्वाधिक फॉलोअर्स असलेले नेते ठरले आहेत