देशाच्या सैन्याचे कमांडर जनरल अब्देल-फतह बुरहान आणि ‘रॅपिड सपोर्ट फोर्स’ (आरएसएफ)चे प्रमुख जनरल मोहम्मद हमदान डगालो यांच्या संघर्षामध्ये सुदानची सध्या वाताहात सुरु आहे.
Read More
गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्षाने (आप) पत्रकार – संपादक इसुदान गढवी यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार जाहिर केले आहे. गुजरातच्या नागरिकांसाठी ‘ओळखीचा चेहरा’ असलेल्या गढवी यांच्याद्वारे गुजरातमध्ये काँग्रेसची जागा घेण्यासाठी आपने जय्यत तयारी केल्याचे स्पष्ट होत आहे.
सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवात स्वयंसेवकांना संबोधित करताना लोकसंख्या धोरणाची गरज अधोरेखित केली. तसेच लोकसंख्या असंतुलनामुळे अनेक देशांचे तुकडे पडले असून सरसंघचालकांनी आपल्या संबोधनात ईस्ट तिमोर, दक्षिण सुदान आणि कोसोवोचे उदाहरण दिले. त्यावरून, धर्माधारित लोकसंख्या असंतुलन एखाद्या देशासाठी धोकादायक कसे ठरू शकते, असा प्रश्न विचारला जातो. त्यासाठी डॉ. मोहनजी भागवत यांनी उल्लेख केलेल्या तीन देशांमध्ये असे नेमके काय घडले की, त्यांचे तुकडे पडले, हे समजून घेणे महत्
भारत - सुदान संबंधांचा नवा अध्याय लवकरच सुरु होण्याची शक्यता आहे. भारत आणि सुदान यांच्यातील व्यापार रुपयांमध्ये करण्यासाठी दोन्ही देशांमध्ये उच्चपदस्थ चर्चा सुरु आहेत. भारत आणि सुदानच्या परराष्ट्र मंत्र्यांमध्ये तसेच दोन्ही देशांच्या मुख्य बँकांमध्ये सध्या या विषयांवर चर्चा सुरु आहेत. जर हा करार प्रत्यक्षात आला तर भारत आफ्रिकेतूनही खनिज तेलाची आयात सुरु करू शकतो. यामुळे भारत आणि आफ्रिका खंडांतील देश यांच्यातील व्यापारी भागीदारी अजून दृढ होण्यास मदत होईल. याच्यामार्फत आफ्रिका खंडातील चीनच्या वाढत्या वर्चस्वा
स्थानिक वनवासी आणि मुस्लीम अरबी समुदाय यांच्यादरम्यान उफाळलेल्या हिंसेमध्ये वनवासी समाजाच्या तब्बल १०० जणांची हत्या झाली. अनेक गावंच्या गावं जाळली गेली आणि त्यात लहान बालक, महिला, वृद्ध जळून खाक झाले. ही घटना आहे सुदान देशातल्या दारफूर इथली.
सुदान देशात काही वर्षांपासून सैन्य आणि जनता यांचे समन्वय साधणारे मिश्र सरकार होते. मात्र, दि. २६ ऑक्टोबर रोजी सैन्याचे जनरल अब्देल पतेह बुरहान याने सुदानच्या सरकारी वाहिनीवर जाहीर केले की, सुदानमधील सत्तारूढ स्वायत्त शासी परिषद आणि पंतप्रधान हमडोक यांचे सरकार भंग झाले आहे.
इथिओपिया... आफ्रिकेतील एक देश. इरिट्रिया, सुदान, येमनसारखे गरीब आणि गृहयुद्धात बळी गेलेले देश हे इथिओपियाचे शेजारी. इंग्रजांचे पारतंत्र्य येण्याआधी या देशाचे लोक प्रकृतीपूजक-निसर्गपूजक होते. जगभरातल्या इतर वनवासी-गिरीवासींसारखेच साधे भोळे होते.
भुकेने तडफडणारी बालकं आणि त्यातच त्यांचा अंत झाल्यावर हतबल झालेल्या मातेने त्या मृत बालकांवर अंतिम संस्कारही न करता जंगलात टाकून येणे, ही घटना कधीची असावी? फार पूर्वीची का? तर नाही, ही घटना आहे डिसेंबर २०२० ची. या महिन्यात जवळ जवळ १७ बालकांचा भूकबळी गेला आहे. २०१३ सालच्या सर्वेक्षणामध्ये दक्षिण सुदानचा मानव विकास एकांक हा -०.४७३ होता. यावरूनच दक्षिण सुदानमध्ये काय परिस्थिती असेल हे कळते.
परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
जगाच्या पाठीवर महिलांना काही देशांमध्ये काय स्थान आहे, याचा मागोवा घेणे गरजेचे आहे. इस्रायल तसे आपले मित्रराष्ट्र, पण या देशामध्ये महिलांना तिच्या पतीपासून कितीही त्रास असला आणि त्याच्यापासून दूर जाणे तिच्या जगण्यासाठी महत्त्वाचे असले तरी ‘तिला हवा’ आणि ‘तिला वाटते’ म्हणून घटस्फोट घेता येत नाही.
‘अरब स्प्रिंग’च्या पावलावर पाऊल टाकत उत्तर-पूर्व आफ्रिकेतील सुदान देशातही अशीच एक क्रांती होऊ घातली आहे. या जनक्रांतीची आता ‘सुदान स्प्रिंग’ म्हणूनच जागतिक स्तरावर दखल घेतली जात असून सुदानसाठी वर्तमानकाळ हा सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील म्हणावा लागेल.