constitution झारखंडचे मंत्री हाफिजुल हसन यांनी सोमवारी १४ एप्रिल २०२५ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी संविधानाहून अधिक शरीयाला सर्वाधिक प्राधान्य देण्याबाबत वक्तव्य केले. त्यांनी आधी कुराण धर्मग्रंथास आपल्या हृदयात ठेवावे आणि संविधानाला आपल्या हातात ठेवावे, असा वक्तव्य केले. हसन यांनी केलेल्या अशा विधानावरून भाजप नेत्याने हसनला आरसा दाखवला आहे. भारतीय लोकशाहीचा घोर अपमान असल्याचा दावा आता भाजपने केला आहे. ज्यांच्या हृदयात शरीयत आहे त्यांच्यासाठी पाकिस्तान बांग्लादेशची दारं खुली राहणार आहेत. भारत केवळ
Read More
तीन तलाकला परवानगी नसताना ही महिलेला मोबाईलवरून तीन तलाक देणार्या पतीविरोधात मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सेक्युलारिझम आणि धार्मिक सहिष्णुता हे गुण हिंदूंचे वैशिष्ट्य असल्याचे रवी यांनी सांगितले.
‘मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डा’चा फतवा
काजीसाहेबांच्या मते हा बदनामीचा गुन्हा होता. या गुन्ह्याला शरियतच्या कायद्यानुसार धोंडे मारून जीव घेण्याची शिक्षा आहे का? असावी बहुधा. कारण शरियत कायद्यात तज्ज्ञ असणार्या माणसालाच काझी बनता येते.
मोदी सरकार आल्यापासून देशातले पुरोगामी चाळे व चोचले संपुष्टात आले असल्याने या पळवाटा शोधल्या जात असतात.
शरियतला राज्यघटनेपेक्षाही श्रेष्ठ मानण्याच्या मानसिकतेमुळेच मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाची थेट भारतीय न्याययंत्रणेला समांतर अशी स्वतःची न्याययंत्रणा स्थापन करण्याची हिंमत होते.