राज्यात इलेक्ट्रिक वाहनांच्या नोंदणीत मोठी वाढ नोंदविण्यात आली आहे. राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालानुसार, डिसेंबर,२०२३ अखेरीस राज्यात ३ लाख ९४ हजार ३३७ बॅटरी इलेक्ट्रोनिक वाहनांची नोंदणी झाली आहे.
Read More
इलेक्ट्रिक वाहनाची बॅटरी घरात चार्ज करत असताना पेट घेतल्यामुळे हैद्राबादमध्ये एका ८० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला असून या घटनेत तिघेजण जखमी झाले आहेत. यापूर्वीही देशभरात अनेक ठिकाणी ओला, ओकिनावा आणि जितेंद्र या कंपन्यांच्या इलेक्ट्रिक दुचाकींना आग लागल्याच्या दुर्घटना घडल्या आहेत.
१ एप्रिलपासून हा निर्णय लागू होणार असल्याचे केले होते जाहीर