पुणे : ( ECA ) जवळपास १२ वर्षांपासून रखडलेला लोहगाव येथील महाराष्ट्र पोलीस मेगा सिटी कॉर्पोरेशनचा (एमपीएमसी) गृहनिर्माण प्रकल्प आता लवकरच कार्यान्वित होणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मागील वर्षभराच्या पाठपुराव्यामुळे नेदरलँड स्थित निमशासकीय संस्थेच्या माध्यमातून ६०० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची टर्मशीट आज 'एमपीएमसी'कडे हस्तांतरित करण्यात आली. यामुळे लवकरच ५५०० पोलीस बांधवांच्या घरांचे स्वप्न साकार होण्यास मदत मिळेल, अशी माहिती रुरल एन्हान्सर्स संस्थेचे प्रमुख व विदेशी गुंतवणुकीचे समन
Read More
पुण्यातील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नाव बदलण्याच्या प्रस्तावाला राज्य सरकारकडून परवानगी मिळाली आहे. या विमानतळाचे नाव बदलून ‘संत तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, पुणे’ असे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे विमानतळ पुण्यातील लोहगाव येथे आहे. त्यामुळे या विमानतळाला ‘लोहगाव विमानतळ’ म्हणून सुद्धा ओळखले जाते.
पुणे लोहगाव विमानतळावरील धावपट्टी दुरुस्तीचे काम आता पूर्ण झाल्यामुळे १ डिसेंबर पासून पुणे लोहगाव विमानतळावरून २४ तास विमानवाहतूक सेवा सुरु राहणार आहे. पुणे विमानतळावरून १ डिसेंबर पासून २४ तास सेवा सुरु होणार असल्यामुळे विमानाने प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. त्यामुळे प्रवाश्यांची गैरसोय देखील दूर होण्यास मदत होणार आहे. पुणे विमानतळावरील धावपट्टीच्या दुरुस्तीसाठी पुणे विमानतळ प्रशासनाने २६ ऑक्टोबर २०२० पासून रात्रीची उड्डाण बंद केली होती. सकाळी ८ ते रात्री ८ या १२ तासातच पुणे विमानतळा
पुण्यातील लोहगाव विमानतळ ऑक्टोबर महिन्यात शेवटचे २ आठवडे दुरुस्तीच्या कामामुळे बंद होते. त्यामुळे पुण्यातील नागरिकांना लांबचा प्रवास करताना त्रास सहन करावा लागत होता. मात्र ३१ ऑक्टोबर पासून पुणे (लोहगाव) विमानतळाची सेवा पुन्हा सुरु करण्यात आली आहे. सध्या दिवाळीच्या सुट्ट्या सुरु झाल्यामुळे बाहेर गावी जायला अनेक पर्यटक पुणे विमानतळावर गर्दी करत आहेत.
अनेक लोक कामानिमित्त बाहेर राहतात, किती तरी दिवस घरापासून दूर असतात. तेव्हा घरच्यांची ओढ तर सतावत असते, पण त्याचबरोबर घरच्या जेवणाची आठवणसुद्धा येत असते. लोकांची हीच अडचण दूर करण्याचा ध्यास नगरच्या हेमंत लोहगावकर यांनी घेतला आहे.
‘मूक्स अँड मूडल- उच्च शिक्षणातील आव्हाने आणि संधी’ या विषयावर चर्चासत्र
पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा डीजीपी आणि आयजीपी परिषदेस उपस्थित