व्यसन

दै. मुंबई तरुण भारतच्या 'कोविड योद्धा उद्योजक ५१' आणि 'कोविड योद्धा देवदूत' विशेषांकाचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन

कोरोना संकटात अर्थचक्र गतिमान ठेवणाऱ्या उद्योजकांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार

Read More

डॉ बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल रेल्वे रुग्णालयाचे निरिक्षण : आलोक कंसल यांकडून

आलोक कंसल, महाव्यवस्थापक, मध्य रेल्वे यांनी दि. २९.६.२०२१ रोजी भायखळा येथील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल रेल्वे रुग्णालयाचे निरिक्षण केले. रुग्णालयात आरोग्य सुविधांच्या सुधारणा लक्षात घेऊन गेल्या काही महिन्यांत अनेक मशीन्स रेल्वे कर्मचार्‍यांच्या फायद्यासाठी खरेदी केल्या आहेत. कंसल यांनी अत्याधुनिक “कॉम्प्यूटर असिस्टेड स्ट्रेस एक्सरसाइज इलेक्ट्रोकार्डिओग्राफी सिस्टम (टीएमटी मशीन)” सह ओपीडी कार्डियोलॉजिकल सेवांना समर्पित संपूर्ण “वातानुकूलित व सुसज्ज“ हार्ट स्टेशन”चे उद्घाटन केले.

Read More

शहापुरातील पर्यटनस्थळ बंद; स्थानिकांच्या रोजगारावर परिणाम

शहापुरातील पर्यटनस्थळ बंद; स्थानिकांच्या रोजगारावर परिणाम

Read More

खाकीतल्या माणुसकीमुळे त्याला मिळाले जीवदान

कृतज्ञता व्यक्त करताना पाणवल्या डोळ्यांच्या कडा

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121