वक्फ कायदा ( Editorial On Waqf Board ) आणि प्रार्थनास्थळ कायदा ही काँग्रेस पक्षाच्या मुस्लीम लांगूलचालनाची दोन ढळढळीत उदाहरणे. या दोन कायद्यांमुळे, काँग्रेसने एकाच वेळी हिंदूंच्या धार्मिक स्वातंत्र्यावर अन्याय आणि त्यांच्या स्वाभिमानावर घाला घालण्याचे काम केले. त्यामुळे हे दोन कायदे खरे तर रद्दच व्हावयास हवेत. पण ते शक्य नसेल, तर निदान या कायद्यांतील अनेक अन्याय्य तरतुदी तरी रद्द केल्या गेल्या पाहिजेत. वक्फ कायद्यातील सुधारणांना, संयुक्त संसदीय समितीने मंजुरी दिल्यामुळे निदान एका कायद्यातील अन्याय काही प्रम
Read More
उबाठा गटाने वक्फ कायदा सुधारणेला विरोध करुन स्वतःच्या हातानेच आपल्या चेहऱ्यावरचा 'हिजाब' टराटरा फाडला, असा घणाघात मंत्री आशिष शेलार यांनी केला आहे. त्यांनी आपल्या 'एक्स' अकाऊंटवर पोस्ट करत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.
कट्टरतावादास होणार्या अर्थपुरवठ्यास रोखणे हेदेखील एक मोठे आव्हान आहे. त्यासोबतच कट्टरतावाद्यांच्या हाती असलेली स्थावर मालमत्ता, ‘वक्फ’ कायद्याचा होणारा गैरवापर रोखण्याचीही गरज आहे. कारण, ‘वक्फ’ कायद्याच्या आड देशभरात जमिनींवर कब्जा करण्याचा तर प्रयत्न होत नाही ना; हे बघणे आवश्यक आहे, अन्यथा, ‘जमीन खतरें में’ अशी बांग देण्याची वेळ हिंदूंवर येऊ शकते.