विश्व हिन्दू परिषदेचा प्रत्येक कार्यकर्ता 'समाज ऋण' या निस्वार्थी भावनेतून समाज हितासाठी कटिबध्द आहे. आपल्या मातृभूमीशी एकनिष्ठ राहून तिचे संरक्षण करणे आणि तिच्या प्रगतीत आपला सहभाग नोंदविणे हे ही या देशातील प्रत्येकाचे कर्तव्य आहे. या उद्देशाने विश्व हिंदू परिषद कोकण प्रांतच्या वतीने सध्या धर्मनिधी संकलनाचे कार्य जोमाने सुरू आहे. VHP Dharma Raksha Nidhi Sankalan Abhiyan
Read More
बांगलादेश मध्ये हिंदू अल्पसंख्यांकांवर होणाऱ्या अन्नवित अत्याचाराची दखल आता इंगलंड मधील मंत्र्यांनी सुद्धा घेतली आहे. ब्रिटीश खासदार बॅरी गार्डिनर आणि प्रिती पटेल यांनी बांगलादेश मध्ये हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारांबाबतची समस्या इंगलंडच्या संसदेत मांडली.हिंदू समुदायावर होणाऱ्या अत्याचाराबद्दल सेक्रेटरी ऑफ स्टेट कयांच्याकडे मागणी करण्यात आली की त्यांनी बांगलादेच्या नेतृतवाला याबद्दल जागृत करावे.