चित्रपट क्षेत्रातील सर्वच विभातील कलाकारांना दरवर्षी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.
सावनी रवींद्रने पती डॉ. आशिष धांडे यांच्यासोबतचे फोटो सोशल मिडियावर शेअर केले
मराठी चित्रपट 'आनंदी गोपाल'ला सामाजिक चित्रपट, कंगना रानौतला सर्वोत्तम अभिनेत्री
२०१९च्या राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा ; मनोज वाजपायी आणि धनुषला सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून पुरस्कार