राजस्थानमधील रामगढ विषधारी अभयारण्य सोमवारी दि. १६ रोजी व्याघ्र प्रकल्प म्हणून अधिसूचित करण्यात आला आहे. याबाबतची माहिती केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली.
Read More