मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) मागील महिन्यात वितरित झालेल्या नवीन मोनोरेल रेकसाठी चाचण्या सुरू केल्या आहेत. चाचणीअंती मिळणाऱ्या निष्कर्षातून पुढील रेकसाठी ऑर्डर दिली जाणार आहे. रेल्वे सुरक्षा आयुक्तांसह सुरक्षा अधिकाऱ्यांनी मान्यता दिल्यानंतर या गाड्या प्रवाशांच्या सेवेसाठी तैनात केल्या जातील.
Read More
कामात होणार विलंब आणि मोनोरेल प्रकल्पाच्या अपूर्ण कामामुळे मोनोचे व्यवस्थापन पाहणाऱ्या ‘स्कोमी’चे कंत्राट रद्द केल्याची घोषणा.
मोनो रेल्वेच्या मार्गात इंटरनेटची वायर अडकल्याने मोनोची सेवा बंद पडली. दरम्यान मोनोरेल बंद पडल्याने प्रवाशांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागले.