१९९१ साली सोव्हिएत रशिया आर्थिक हलाखीने कोसळला आणि शीतयुद्ध संपलं. जगभरच्या जाणत्या लोकांनी सुटकेचा श्वास टाकला. पण, त्या घटनेला आता कुठे ३० वर्षं होतायत, तर पुन्हा एकदा महायुद्धाच्या काळ्या छाया भेडसावू लागल्या? पुन्हा एकदा १९१४ पूर्वीसारखी स्थिती राजकीय बुद्धिबळाच्या पटावर दिसू लागली? असं झालं तरी काय?
Read More