ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्याचा भाग असलेल्या भांडूप पम्पिंग स्टेशनच्या प्रवेशद्वाराजवळ फुलपाखरांची बाग साकारण्यात आली आहे. कांदळवन कक्षाचे अतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक वीरेंद्र तिवारी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या बागेत, फुलपाखरांच्या जीवनचक्रासाठी उपयुक्त झाडे लावण्यात आली आहेत.
Read More