भारतमाता युवा प्रतिष्ठान रा.स्व.संघाच्या संस्कार व प्रेरणेतून १९८९ साली बाळ गोपाळ नाट्यमंडळाची (भारतमाता युवा प्रतिष्ठान)स्थापना झाली. प्रतिष्ठान देव, देश, धर्मरक्षणासाठी सामाजिक बांधिलकीच्या, कर्तव्याच्या जाणिवेतून सामाजिक, आध्यात्मिक व सांस्कृतिक उपक्रम अनगाव व पंचक्रोशीतील गावांमध्ये राबवित आहे.
Read More